• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

चौकमध्ये बीजेपीला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

ByEditor

Nov 14, 2024

विठ्ठल ममताबादे
उरण :
उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला.

कृष्णा बाळू मुकादम, वैभव पवार, तेजस जाधव, संतोष हातमोडे, अभी मुने, जय पाटील, बाळा मोरे, संकल्प जोशी, पांडुरंग मोरे यांनी भाजपमधून शेकापमध्ये पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे भाजपला चौक परिसरात खिंडार पडले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!