• Sat. Jun 28th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सोगाव येथील अरफा तस्लिम कप्तान ह्या साडेपाच वर्षाच्या चिमुकलीने रमजान महिन्याचे रोजे केले पूर्ण

ByEditor

Apr 13, 2024

प्रतिनिधी
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील अरफा तस्लिम कप्तान या अवघ्या साडे पाच वर्षाच्या चिमुकलीने कडक उन्हाळ्यात दिवसभर अन्न आणि पाणी त्यागून रमजान महिन्याचे तीस रोजे (उपवास) पूर्ण केले आहेत. याबद्दल अरफा कप्तान हिचे आजोबा कुतूबुद्दीन कप्तान यांनी व कप्तान कुटुंबीयांनी तसेच सोगाव पंचक्रोशीतील मुस्लिम समाज बांधवांसह इतर समाजातील बांधवांनी कौतुक करत अरफा हिचे अभिनंदन केले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!