• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी? 4 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?

ByEditor

Jul 2, 2023

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे.

अजित पवार यांच्यासोबत कोण आमदार आहेत?

दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!