५९ हजारांचा मुद्देमाल जप्त; एक अटकेत तर दोन जमीनमालक फरार; हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले उरण । विठ्ठल ममताबादेनवी मुंबई गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने उरण तालुक्यातील चाणजे गाव येथे…
आजी-माजी लोकप्रतिनिधींसह महिलांचीही पाठ; आता ८ जून रोजी होणार सभा धाटाव । शशिकांत मोरेसर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती मिळवून देणे आणि गावच्या विकासाला गती देणे, यासाठी ग्रामपंचायत हा अत्यंत महत्त्वाचा…
नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेचेही केले स्वागत; पनवेल काँग्रेसमधील वादावर मौन सोडले उरण । विठ्ठल ममताबादेपनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षांतर्गत सुरू झालेल्या वादावर आणि कार्यकर्त्यांच्या नाराजीवर नवनियुक्त जिल्हाध्यक्षा…
धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील म्हसकरवाडी येथील दुग्ध व्यावसायिक शेतकरी अमर घाग यांच्या गुरांच्या गोठ्याला गुरुवारी (२८ मे) दुपारी अचानक शॉक सर्किटने भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण गोठ्यासह आतमध्ये…
धाटाव । शशिकांत मोरेरोहे तालुक्यातील नागोठणेजवळील पाटणसई गावाच्या हद्दीत असलेल्या ऊनाठावाडी जंगल परिसरात एका अनोळखी तरुणाचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सदर तरुणाचा खून…
कल्याण-पाली बससेवेलाही हिरवा कंदील; १३.९६ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता रायगड । अमूलकुमार जैनराज्यातील एसटी प्रवाशांना आधुनिक आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा…
शनिवार, ३० मे २०२६ मेष राशीप्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. आपल्या जीवनसाथी…
अलिबाग । अमुलकुमार जैनवाढती महागाई, पेट्रोल-डिझेलच्या किमतींमधील साततीची वाढ तसेच घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याविरोधात रायगड जिल्हा काँग्रेसने शुक्रवारी अलिबाग येथे जोरदार जनआंदोलन करत केंद्र सरकारविरोधात तीव्र हल्लाबोल केला. बैलगाडी,…
रायगड । क्रीडा प्रतिनिधीरायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तेवीस वर्षांखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे संघाने अंतिम विजयी संघ होण्याचा…
श्रीवर्धन । संदेश घोलपश्रीवर्धन नगरपालिका प्रशासनाचे डोळे पांढरे झालेत की त्यांना जनतेचे हाल दिसत नाहीत?” असा संतप्त सवाल आता श्रीवर्धनकर विचारत आहेत. श्रीवर्धन शहराची तहान भागवणारी नळ पाणी पुरवठा योजना…