श्रीवर्धन। संदेश घोलपतालुक्यातील जावेळे बस स्टॉप परिसरातील मुख्य रस्त्यावर काल संध्याकाळी एका मोठ्या बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. भररस्त्यात बिबट्या आल्याची ही घटना काल संध्याकाळी ७ वाजण्याच्या…
रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा परिसरात गुरुवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात घडला असून, सिमेंट मिक्सर ट्रक थेट खाडीत पलटी झाल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात चालकासोबत असलेला सहकारी…
गुरुवार, १६ एप्रिल २०२६ मेष राशीइतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार टाळणे गरजेचे आहे, तुमच्या आयुष्यासाठी ते घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे…
क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून वाहतूक; कल्याण-मुरबाड दुर्घटनेनंतरही रिक्षा-टॅक्सी चालकांकडून नियमांची पायमल्ली उरण | घन:श्याम कडूकाही दिवसांपूर्वी कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. या घटनेने संपूर्ण राज्य…
माणगाव | सलीम शेखकर्तव्यावर असलेल्या एस.टी. चालकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माणगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवून सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली…
लोकप्रतिनिधींना ‘कुत्र्याची’ उपमा | महाड तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण महाड | मिलिंद मानेनिवडणुकीच्या काळात मतदारांना विकासाची स्वप्ने दाखवायची आणि सत्ता मिळाल्यावर गावाकडे पाठ फिरवायची, या पुढाऱ्यांच्या प्रवृत्तीवर महाड तालुक्यातील रेवतळे-आंग्रे…
बुधवार, १५ एप्रिल २०२६ मेष राशीधार्मिक आणि अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज कुणी जवळच्या व्यक्ती सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्ट कोर्टापर्यंत जाऊ शकते.…
उरण | घनःश्याम कडूभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती आज (१४ एप्रिल) उरणमध्ये अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली. उरण नगरपरिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान येथे…
१७ वर्षांच्या निष्ठेनंतरही आश्वासन न पाळल्याने टोकाचे पाऊल; स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराजी श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण हरिश्चंद्र पावशे…
भरतीमुळे खडकांमध्ये अडकले होते पर्यटक; प्रशासकीय उदासीनतेबद्दल संताप उरण | विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पिरवाडी किनाऱ्यावर सोमवारी संध्याकाळी एक थरारक घटना घडली. समुद्रात फिरायला गेलेले पाच पर्यटक…