शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ मेष राशीआज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये…
श्वानदंशाच्या लसीसाठी रुग्णांची वणवण; १५ वर्षांपासून १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव कागदावरच उरण | विठ्ठल ममताबादेदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली तरी उरण तालुक्याचा आरोग्य प्रश्न आजही अधांतरीच आहे. तालुक्यातील…
दोन वेगवेगळ्या घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा; आरोपींना अटक करून दागिने व रोख रक्कम केली हस्तगत माणगाव | सलीम शेखआपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या माणगाव पोलिसांनी दोन वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांत मोठी यशस्विता मिळवली…
दगडी बंधारा ढासळल्याने अपघातांचे सत्र; प्रशासनाचे दुर्लक्ष, स्थानिक आक्रमक उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्यातील पर्यटनाचे मुख्य केंद्र असलेल्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर सध्या भीतीचे सावट पसरले आहे. किनाऱ्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेला दगडी…
महाड । मिलिंद मानेपोलादपूर-महाबळेश्वर रस्त्यावरील आंबेनळी घाट परिसरात एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह एका मोरीत कोंबून ठेवण्यात आला होता.…
महाड । मिलींद मानेमहाड शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदाचा कार्यभार पोलीस निरीक्षक संदीप अशोक भोसले यांनी स्वीकारला आहे. बदलीवरून नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्येचा इशारा देणारे…
रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील थेरोंडा परिसरात झालेल्या मंदिरफोडी प्रकरणातील आरोपीला अलिबाग न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी महेश नंदकुमार चायनाखवा (वय ३८, रा.…
गुरुवार, २६ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण…
अलिबाग । सचिन पावशेभारत सरकारच्या अॅक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत उत्तर-पूर्व भारताला दक्षिण-पूर्व आशिया खंडासमवेत मुख्यभूमी (land-based) मार्गाने जोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेषतः नागालँड,मणिपूर व इतर सीमावर्ती राज्ये ही…
बुधवार, २५ फेब्रुवारी २०२६ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या…