अधिकारी वर्गानी परवानगी दिल्याचा दावा घन:श्याम कडूउरण : उरण परिसरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा सुळसुळाट झाला आहे. सदर पार्किंग व कंटेनर यार्ड हे शासकीय जागेवर अनधिकृतपणे सुरू आहेत. याबाबत कोणतीच…
पावसाने गोविंदांमध्ये आणली जान अमोल पेणकररोहे : रोह्यात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. मध्यंतरी काही दिवस दडी मारलेला पाऊस पुन्हा काही दिवसांपासून सक्रिय झाल्याने रोह्यात हलका पाऊस…
जसखारच्या सरपंच काशीबाई ठाकूर यांचा अपील अर्ज कोकण आयुक्तांनी फेटाळला सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील सर्वात श्रीमंत समजली जाणारी जसखार ग्रामपंचायत ही…
बुधवार, २८ ऑगस्ट २०२४मेष राशीइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील – तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल –…
ग्रामस्थांनी मानले सरपंचाचे व खारपाटील बंधूंचे आभार अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावातील मुख्य रस्ते हे खड्ड्यांनी व अतिक्रमणांनी व्यापले. यामुळे नागरिकांना तसेच गावात ये-जा करणाऱ्या पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा…
राजकोट किल्ल्यातील पुतळा दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या…
रायगड जनोदय ऑनलाईनशरीर निरोगी राहण्यासाठी शरीरातील रक्त शुद्ध व चांगले राहणे महत्त्वाचे आहे. काही असे सुपरफूड्स आहेत, जे नैसर्गिक औषधाचे कार्य करतात आणि आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक प्रदान करतात.…
मंगळवार, २७ ऑगस्ट २०२४ मेष राशीमौजमजा करण्यासाठी बाहेरगावी जाऊन आनंद लुटाल, मजा कराल. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्य ही केले पाहिजे…
घनःश्याम कडूउरण : उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे दळणवळणासाठी अनेक रस्ते व उड्डाणपूलाची निर्मिती होत आहे. त्यांना येथील थोर व्यक्तींची नांवे देण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व जेएनपीए…
सिंधुदुर्ग : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा…