• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेतील तिघांचे मृतदेह ५० तासांनंतर सापडले

अमुलकुमार जैनरायगड : उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी निघालेली ‘तुळजाई’ ही बोट शनिवारी (दि. २६ जुलै) खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात लाटांच्या जोरदार प्रहारामुळे पलटी झाली होती. या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी…

तुळजाई बोट दुर्घटना : तीन बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह सापडले

अलिबाग : करंजा येथील तुळजाई बोट दुर्घटनेनंतर झालेल्या शोधमोहीमेच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. बोटीवरील आठ जणांपैकी पाच जण पोहत सासवणे किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले असून त्यांची प्रकृती स्थिर…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २८ जुलै २०२५ मेष राशीआरोग्य एकदम चोख असेल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास साहाय्य आणि प्रेम देतील. आज प्रेमी किंवा…

आईच्या नात्याला काळीमा! शहापूरमध्ये तीन चिमुकल्यांना विष देऊन हत्या; आई अटकेत

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात असणाऱ्या अस्नोली गावातून एक संतापजनक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तीन चिमुकल्या मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्याने एका आईनेच आपल्या…

लाडकी बहीण’ योजनेतून तब्बल 26 लाख लाभार्थ्यांना झटका, अपात्र लाभार्थ्यांवर कारवाईची तयारी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सुमारे 26.34 लाख महिलांचा लाभ तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या तपासणीत या लाभार्थ्यांपैकी…

“कोकणातले काही नेते स्वतःला ‘बॉस’ समजतात”, रोहित पवारांचा सुनील तटकरे यांना अप्रत्यक्ष टोला

राष्ट्रवादीचे 2 नाही तर 3 गट? रोहित पवार यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ मुंबई : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नव्हे तर तीन गट असल्याचा धक्कादायक दावा शरद पवार…

पेणमध्ये साई मंदिरातील समई-घंटा चोरीप्रकरणी आरोपी अटकेत; अन्य पाच पोलीस ठाणे हद्दीतील चोरीची कबुली

विनायक पाटीलपेण : शहरातील साई मंदिर, कासार तलाव येथे 20 जुलै 2025 रोजी घडलेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात मंदिरातील एक समई व दोन घंटा चोरीस गेल्याची…

गुरं चोरीप्रकरणी शिवसेना नेते प्रसाद भोईर यांच्या तक्रारीवरून मोठी कारवाई; दोघांना अटक, मुख्य सूत्रधार अद्याप फरार

विनायक पाटीलपेण : 20 जुलै 2025 रोजी पहाटे साधारण 2 वाजण्याच्या सुमारास नागोठणे येथून पेझारीकडे जात असलेल्या एका पिकअप टेम्पोला अपघात होऊन ते गांधेपाडा येथील शेतामध्ये पलटी झाले. या अपघातानंतर…

मुंबई-गोवा महामार्गाची दयनीय अवस्था : खड्ड्यात गाड्या अडकण्याची वेळ

पाहणी करणारा कोणी मंत्री उरला आहे का? नागरिकांचा संतप्त सवाल विश्वास निकमकोलाड: मागील १५ ते १६ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम आजही अपूर्ण असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर…

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली, ५ किमीपर्यंत वाहतूक ठप्प

वार्ताहरखोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळ्यानजीक दत्ता फूड मॉलसमोर आज सकाळी भीषण अपघात झाला. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सुमारे १८ ते २० वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात तीन वाहने चक्काचूर…

error: Content is protected !!