कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा महामार्गावरून कोलाड गावाकडून कोलाड हायस्कूलकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. ‘रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता’, अशी बिकट स्थिती या मार्गावर निर्माण झाली असून,…
पक्षनिष्ठेची दखल; राज ठाकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान रोहा । प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक पुनर्रचनेच्या पार्श्वभूमीवर, पक्षनिष्ठेची दखल घेत मध्य रायगड जिल्हा सचिवपदी अमोल पेणकर यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात…
अलिबाग | प्रतिनिधीअहिल्यानगर येथील विसापूर खुल्या कारागृहातून पळून गेलेल्या दोन शिक्षाधीन बंद्यांना अलिबाग स्थानिक गुन्हे शाखा आणि कोलाड पोलिसांनी एका संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले आहे. शिऱ्या उर्फ श्रीकांत बारकू पवार…
मंगळवार, २१ जुलै २०२६ मेष राशीआपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. अनपेक्षित बिलांमुळे आर्थिक…
शेखाडी परिसरात पोलिसांनी रचला सापळा | ७ किलो चरस हस्तगत | ‘एनडीपीएस’अंतर्गत गुन्हा दाखल श्रीवर्धन | अनिकेत मोहितरायगड जिल्हा पोलीस दलाने अमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कामगिरी बजावत श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी…
उरण | घन:श्याम कडूउरण तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धडक कारवाई केल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेनंतर अनेक हॉटेल्स, पानटपऱ्या, फास्टफूड सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ…
धाटाव | शशिकांत मोरेरोहे शहरातील तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाश कोळी यांची रोहा शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षातील…
माणगाव | सलीम शेखमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुप्रतीक्षित माणगाव–इंदापूर बायपास गणेशोत्सवापूर्वी किमान एकेरी वाहतुकीसाठी खुला होईल, असा दावा लोकप्रतिनिधींकडून केला जात आहे. मात्र, गेली १७ वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची सध्याची संथ…
सोमवार, २० जुलै २०२७ मेष राशीतुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे…
मुदत संपूनही मागण्या प्रलंबित; अजित म्हात्रे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा उरण | विठ्ठल ममताबादे): तालुक्यातील जासई येथील ‘वैष्णो लॉजिस्टिक यार्ड सीएफएस’ कंपनीने स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि कामगारांना दिलेले लेखी आश्वासन…