अलिबाग । अमुलकुमार जैनरायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. जिल्ह्यात…
श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील विठ्ठल आळी परिसरात आज एक भीषण कार अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन…
धाटाव । शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील कोलाड पाटबंधारे विभागाच्या उजव्या आणि डाव्या तीर कालव्यावर आठ-दहा वर्षांपूर्वी झालेल्या लायनिंग मास काँक्रिटीकरण कामातील कथित भ्रष्टाचाराची आता पुनरावृत्ती होताना दिसत आहे. आंबेवाडी ते निवी…
विशेष प्रतिनिधी, रायगड राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच अखेर एका मोठ्या ‘राजकीय डील’ने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसची मंगळवारी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेली बैठक अत्यंत वादळी ठरली. गेल्या काही दिवसांपासून पक्षात ‘साईडलाईन’ झाल्याची भावना असलेल्या सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याभोवतीच ही संपूर्ण…
बुधवार, २७ मे २०२६ मेष राशीखेळ आणि आऊटडोअर अॅक्टीव्हिटीमधील सहभाग तुमचा हरवलेला उत्साह ऊर्जा परत मिळविण्यास सहाय्यभूत ठरेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या…
मंगळवार, २६ मे २०२६ मेष राशीतुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे…
धाटाव । शशिकांत मोरेरोहे शहरात राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभागाच्या कार्यालयाबाहेर जप्त करून लावलेली चारचाकी वाहने मध्यरात्री एका अज्ञात इसमाने जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरून थेट खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली…
माणगाव । मिलिंद मानेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ६ जून रोजी रायगड किल्ल्यावर भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि विविध…
रायगड : आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ १८०० फूट खोल दरीत कोसळून साताऱ्यातील ८ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे सर्वजण साताऱ्यातून महाबळेश्वरला फिरायला गेले होते; मात्र रविवारी रात्री त्यांच्यावर…