• Fri. Jun 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • उरणमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा धोक्यात; सिडको, MIDC आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने पाण्याची राजरोस चोरी!

उरणमध्ये पिण्याच्या पाण्याचा साठा धोक्यात; सिडको, MIDC आणि पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या वरदहस्ताने पाण्याची राजरोस चोरी!

उरण । अनंत नारंगीकरवाढता उन्हाळा आणि जूनचा पंधरवडा उलटूनही पावसाने मारलेली दडी, यामुळे आधीच उरणकर पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यातील जनतेसाठी राखीव ठेवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या…

जलसंकटाच्या काळात जलजीवन मिशनची कामे अपुरी; श्रीवर्धन तालुक्यातील योजनांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

कामांचे ऑडिट करण्याची नागरिकांची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितएकीकडे श्रीवर्धन तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना अपेक्षित दिलासा मिळत नसल्याचे…

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, १९ जून २०२६ मेष राशीनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुम्ही मादक गोष्टींवर खर्च न करण्याचा तुम्हाला सल्ला दिला…

वाढत्या उष्णतेमुळे रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सर्व शाळा आणि अंगणवाड्या आता सकाळच्या सत्रात भरणार! अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी प्रचंड उष्णता आणि दमट हवामान लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या…

श्रीवर्धन : स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक; प्रक्रिया थांबविण्याची महावितरणकडे मागणी

श्रीवर्धन । अनिकेत मोहितस्मार्ट वीज मीटर बसविण्याच्या सुरू असलेल्या प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महावितरणच्या श्रीवर्धन शाखेकडे निवेदन सादर केले आहे. नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर…

महाड: ‘स्वतः वाढून जेव’ म्हटल्याने संतापला; व्यसनाधीन पतीकडून पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण!

नरवण गावातील घटना; आरोपी पतीविरोधात महाड तालुका पोलिसांत गुन्हा दाखल महाड । मिलिंद मानेदारूच्या आहारी गेलेल्या एका व्यसनाधीन पतीने जेवण वाढण्याच्या किरकोळ कारणावरून आपल्या पत्नीला लाकडी फाट्याने (दांडक्याने) बेदम मारहाण…

पुणे येथील दुर्घटनेनंतर पोलिसांचे ‘ॲक्शन मोड’; म्हसळा तालुक्यातील खामगावात दोन गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त!

४३ लिटर तयार दारू आणि रसायनासह मुद्देमाल नष्ट; दोन जणांवर गुन्हे दाखल म्हसळा । वैभव कळसपुणे येथे विषारी गावठी दारू प्राशनामुळे २५ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्यभरात गावठी दारू…

शिवसेनेतील बंडाचे ‘हास्यास्पद’ कारण आले समोर! 6 खासदारांनी ठाकरेंची साथ का सोडली? वाचा

​मुंबई: ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी आजचा (१८ जून) दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरला आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्व खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला पक्षाचा ‘व्हीप’ असूनही एकूण ९ पैकी केवळ ३ खासदारांनी…

श्रीवर्धन प्रांत कार्यालयात ‘एसीबी’ची धडक कारवाई; ३० हजारांची लाच घेताना अव्वल कारकून, शिपाई रंगेहात जेरबंद!

सातबारा दुरुस्तीसाठी मागितली होती ६० हजारांची लाच; अलिबाग ‘एसीबी’च्या कारवाईने महसूल विभागात खळबळ ​श्रीवर्धन | संदेश घोलपसरकारी कार्यालयांमध्ये सामान्य शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक उघड करणारे एक खळबळजनक प्रकरण श्रीवर्धनमध्ये समोर आले…

रोहे शहरातील रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तब्बल ३१२ रक्तदात्यांचे रक्तदान, आयोजकांचे कौतुक

​धाटाव | शशिकांत मोरे‘रक्तदान हेच जीवनदान असून आपण केलेले रक्तदान कोणाचा तरी जीव वाचवू शकते,’ हाच सामाजिक संदेश आत्मसात करत रोहे येथील जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद…

error: Content is protected !!