• Tue. Jun 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • ​श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

​श्रीवर्धनच्या राजकारणात महाभूकंप! नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले करणार शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ‘नंदनवन’वर सोहळा; दक्षिण रायगडच्या राजकीय समीकरणांना मोठा हादरा ​श्रीवर्धन | संदेश घोलपदक्षिण रायगडच्या राजकीय वर्तुळातून अत्यंत खळबळजनक आणि मोठी घडामोड समोर आली आहे. श्रीवर्धन नगरपरिषदेचे…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २३ जून २०२६ मेष राशीशाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची…

महिला सक्षमीकरणासाठी निलेश वारंगे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद: जि. प. सदस्य सुमित काते

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मैत्री प्रतिष्ठान’ आणि शिवसेना धाटाव विभागाकडून महिलांना शिलाई मशीनचे वाटप कोलाड । विश्वास निकम“महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे ही काळाची गरज आहे. शिवसेना धाटाव विभाग प्रमुख…

नेरळ हादरले! महिला डॉक्टरवर अत्याचार प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी गजाआड

अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप; तक्रार मागे घेण्यासाठी राजकीय दबाव असल्याचा पीडितेचा दावा कर्जत । गणेश पवारनेरळ (कर्जत) परिसरात एका महिला डॉक्टरवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात…

अजबच! उरणमधील ‘ती’ दगड खाण आणि टेकडीच गेली चोरीला; महसूल प्रशासनाचे संशयास्पद मौन

करोडो रुपयांचा महसूल बुडाला; थेट मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे तक्रार उरण । अनंत नारंगीकरघर, दागिने, पैसे किंवा वाहने चोरीला गेल्याचे प्रकार नेहमीच ऐकायला मिळतात. मात्र, उरण तालुक्यात चक्क एक मोठी…

रोहा नगरपालिकेच्या पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (ऊबाठा) आक्रमक; शहरप्रमुखांचे ‘आमरण उपोषण’ सुरू

मुख्याधिकाऱ्यांसोबतची चर्चा निष्फळ; आंदोलक भूमिकेवर ठाम धाटाव । शशिकांत मोरेरोहा-अष्टमी नगरपालिकेने केलेल्या भरमसाठ पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने थेट ‘आमरण उपोषणाचे’ हत्यार उपसले आहे. “कमी करा, कमी करा……

आजचे राशीभविष्य

सोमवार, २२ जून २०२६ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि, यावेळी तुम्हाला धन पेक्षा…

भंगाराच्या गाळ्यात गांजाची विक्री; ५७ वर्षीय इसमाला नागोठणे पोलिसांकडून रंगेहात अटक!

नागोठणे | नितीन गायकवाडनागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी रात्री एक मोठी कारवाई केली आहे. मौजे चिकणी गावच्या हद्दीत एका भंगार विक्रीच्या गाळ्यामधून ४३८…

गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे ८ तरुण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, ५ जणांचा शोध सुरू

रत्नागिरी: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथील १९ तरुणांचा ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. मात्र, येथे एका भीषण दुर्घटनेत ५ तरुणांचा समुद्रात बुडून…

पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाचा ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे सस्पेन्स वाढला!

मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा नुकताच न्यायालयीन निकाल लागला असून, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…

error: Content is protected !!