• Tue. Jun 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • नेरळ–कळंब रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामावर प्रश्नचिन्ह; सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा मनसेचा आरोप

नेरळ–कळंब रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामावर प्रश्नचिन्ह; सुरक्षेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाचा मनसेचा आरोप

अपघात वाढल्याने नागरिकांमध्ये संताप; अनुचित प्रकार घडल्यास गाठ मनसेशी – यशवंत भावरे यांचा प्रशासनाला इशारा कर्जत । गणेश पवारगेल्या तब्बल वीस वर्षांपासून रखडलेल्या नेरळ–कळंब जिल्हामार्गाच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला अखेर सुरुवात…

पेझारी येथे उद्या १ जुलै रोजी ‘एसबीआय सूर्य घर सोलर मेळावा’; नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

पोयनाड (प्रतिनिधी): भारतीय स्टेट बँक (एसबीआय) आणि ल्युमिनेक्सा सोलर सोल्युशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक १ जुलै रोजी पेझारी येथील हॉटेल साई वाटिका येथे सकाळी १० ते १२ या वेळेत…

मोठी राजकीय घडामोड! खासदारानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाला आता दुसरा एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरील धोकादायक फांद्यांमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

श्रीवर्धन | अनिकेत मोहीतश्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचे सुशोभीकरण सध्या पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मात्र, याच परिसरातील अनियंत्रित वाढलेल्या आणि सुकलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे आता सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्रकिनारी…

आजचे राशीभविष्य

मंगळवार, ३० जून २०२६ मेष राशीआज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या…

रासायनिक उद्योगांविरोधात भाले ग्रामस्थ संतप्त; “बल्क ड्रग पार्क होऊ देणार नाही”, आंदोलनाचा इशारा

माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील भाले ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी प्रस्तावित बल्क ड्रग पार्क आणि केमिकल उद्योगांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल,…

फी दरवाढ आणि नव्या अभ्यासक्रमाविरोधात कोलाडच्या ‘MPSS’ स्कूलचे पालक आक्रमक!

🔴 पालकांना पूर्वकल्पना न देता ‘LEAD’ अभ्यासक्रम लादल्याचा पालकांचा आरोप 🔴 भरमसाठ फी वाढ, गणवेशाची मक्तेदारी आणि अपुऱ्या सुविधांवरून प्रशासनाला धरले धारेवर कोलाड । विश्वास निकमरोहा तालुक्यातील कोलाड विभागातील नामांकित…

नसरापूर केसमध्ये दोषी भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

🔴 पुणे विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल 🔴 गुन्ह्यापासून शिक्षेपर्यंतचा प्रवास अवघ्या ५५ दिवसांत पूर्ण 🔴 ६५ वर्षीय नराधमाची सुधारण्याची पातळी संपली; न्यायालयाने नोंदवले निरीक्षण पुणे (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील…

आजचे राशीभविष्य

सोमवार, २९ जून २०२६ मेष राशीतुमच्या अविचारी वागण्यामुळे बायकोशी तुमचे संबंध बिघडतील. कुठलाही मूर्खपणा करण्यापूर्वी तुमच्या वागणुकीच्या परिणामांबद्दल विचार करा. शक्य असेल तर तुमचा मूड बदलण्याचा प्रयत्न करा. जर आज…

अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; महाडमध्ये महिलेविरुद्ध ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

महाड । मिलिंद मानेतालुक्यातील बिरवाडी येथे एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २५ वर्षीय महिलेविरुद्ध महाड…

error: Content is protected !!