धक्कादायक! शिक्षकाकडून १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग- पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल
मुंबईः कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून…
१७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाबाबत माणगावात महामार्ग जनआक्रोश समितीचे आमरण उपोषण सुरु
जोपर्यंत मुख्यमंत्री भेट देऊन लेखी आश्वासन देणार नाहीत तोपर्यंत उपोषण सुरूच, आक्रोश समितीचा निर्धार सलीम शेखमाणगाव : १७ वर्ष रखडलेल्या कोकण वासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत…
देशात लवकरच समान नागरी कायदा लागू होण्याचे संकेत, लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींचं महत्त्वाचं भाष्य
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशवासीयांना संबोधित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या या भाषणात मोदी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. देशाच्या राजकारणातील घराणेशाही निष्ट होणे…
पालघरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना लाच घेताना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पालघर : आदिवासी व्यक्तीला जमीन खरेदीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही माहिती मिळाल्यानंतर एसीबीने सापळा रचून आदिवासी समाजातील…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, १५ ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. प्रेमातून साहचर्य आणि बॉण्डिंग तयार होईल. प्रेमप्रकरण वेगळे…
विनेश फोगाटला मोठा धक्का । क्रीडा लवादाने याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात
नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे. विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट…
लाडक्या बहिणींना खुशखबर..! महिलांच्या खात्यात ३००० रुपयांची रक्कम आजच जमा
मुंबई : राज्यातील महिलांसाठी आंनदाची बातमी आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून…
किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्याकडून आदिवासी महिलांना शिवणकाम प्रशिक्षणासाठी मोफत साहित्य
अब्दुल सोगावकरसोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देणारे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांनी किहीम आदिवासी वाडीवरील गरीब तरुणी व महिलांना शिवणकाम शिकून त्यांना…
तहसीलदारांनी अनधिकृत अस्थापनांवर कारवाई करण्याचे दिले आश्वासन
उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे १५ ऑगस्टचे उपोषण तूर्त स्थगित वैशाली कडूउरण : तालुक्यात सीआरझेड कायद्याची मोठ्या प्रमाणात मोडतोड केली जात आहे. बोरी पाखाडी परिसरात शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात परप्रांतीय…
मागण्या मान्य झाल्याने जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन तूर्तास स्थगित
शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापितांच्या लढ्याला यश अंमलाबजावणी न झाल्यास जेएनपीटीचे चॅनेल बंद करणार विठ्ठल ममताबादेउरण : गेली ३८ वर्षाहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित…
