• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

तरुणाच्या अवयव प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीचे आवाहन

ByEditor

Oct 7, 2024

रवींद्र मालुसरे
मुंबई :
पोलादपूर तालुक्यातील देवळे गावातील मुंबई निवासी सखाराम एकनाथ केसरकर हे गेल्या दोन वर्षापासून लिव्हरचे आजाराने ग्रस्त आहेत. सध्या ते जसलोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. दोन वर्षापासून घरातील सर्व जे काही होते ते उपचारासाठी खर्च झाले. सध्या त्यांचा Chronic Liver Disease आजार बळावला असल्याने ताडीने लिव्हर प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च करणे त्या कुटूंबाला शक्य नाही. म्हणून यासाठी दानशूर नागरिकांना आर्थिक मदतीची विनंती करण्यात येत आहे.

सखाराम केसरकर हे विवाहित असून त्यांचे वय ४० असून मुलगा १४ आणि मुलगी १३ वर्षे अशी आहेत. दानशूरांनी पुढील बँकेच्या खात्यावर यथाशक्ती आर्थिक मदत करावी तसेच अधिक माहितीसाठी नारायण केसरकर ९८२०९९९४५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

SVC Bank (Shamrao Vithhal Co-op Bank) Manisha sakharam kesarkar,

AC No 300003000022458 IFC CODE SVCB0000089

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!