• Thu. Mar 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील

रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा; अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील

अलिबाग : विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात गुरुवारी ऐतिहासिक सत्तांतर पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारुती पाटील यांची बिनविरोध…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १२ मार्च २०२६ मेष राशीआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग…

माणगाव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा झेंडा

सभापतीपदी शिवसेनेचे विलास शिंदे, उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा मालोरे बिनविरोध माणगाव । सलीम शेखमाणगाव पंचायत समितीवर शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीने सत्ता स्थापन केली असून सभापतीपदी शिवसेनेचे विलास यशवंत शिंदे तर उपसभापतीपदी…

रायगड जिल्हा परिषदेवर ‘महायुती’चा झेंडा; अध्यक्षपद भाजपकडे तर उपाध्यक्षपद शिवसेनेला

मुंबईतील हायव्होल्टेज बैठकीत सत्तेचा फॉर्म्युला निश्चित; पेण तालुक्याला अध्यक्षपदाची संधी? अलिबाग : विशेष प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेबाबत निर्माण झालेला राजकीय तिढा अखेर सुटला आहे. मुंबईत झालेल्या…

अलिबागचा ‘लाल किल्ला’ ढासळला; ४६ वर्षांनंतर पंचायत समितीवर शिवसेनेचा ‘भगवा’!

सभापतीपदी भाग्यता पाटील तर उपसभापतीपदी प्रिया भगत यांची बिनविरोध निवड; शेकापच्या ‘एकहाती’ सत्तेचा अंत अलिबाग : विशेष प्रतिनिधीरायगड जिल्ह्याचे राजकीय केंद्र असलेल्या अलिबागमध्ये आज एका ऐतिहासिक पर्वाचा अंत झाला. तब्बल…

खालापूर: दीड लाखांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

​रायगड: ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगेश ताकाजी देसाई (वय ४०) असे अटक करण्यात…

द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोचा ‘हातोडा’; मात्र ‘निवडक’ कारवाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह

अतिक्रमण विरोधी मोहिमेत दुटप्पी भूमिका? स्थानिकांकडून संताप व्यक्त उरण : अनंत नारंगीकरउरणमधील द्रोणागिरी नोड परिसरात सिडकोच्या जमिनीवर आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला फोफावलेल्या अतिक्रमणांवर अखेर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई…

महाड पंचायत समितीवर शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा; सभापतीपदी प्रेरणा सावंत तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक

दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध; दासगाव आणि नाते गणाला मिळाला मान महाड । मिलिंद मानेमहाड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया बुधवारी अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या (एकनाथ…

म्हसळा पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व; बबन मनवे यांची उपसभापती आणि प्रभारी सभापतीपदी निवड

लगातार तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादीला यश; तटकरे यांच्या नेतृत्वावर मोहोर म्हसळा : प्रतिनिधीजिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार म्हसळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…

रोहा पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व; सभापतीपदी विजया पाशिलकर तर उपसभापतीपदी तरुण चेहरा संजय मांडलुस्कर

गटनेतेपदी किसन मोरे यांची नियुक्ती; कोलाड विभागाला प्राधान्य देत राकेश शिंदेंच्या नेतृत्वाचा वरचष्मा धाटाव । शशिकांत मोरेदि. ११ मार्च खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने…

error: Content is protected !!