• Thu. Apr 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • सत्कार समारंभ कार्यक्रमाला दिल गेले राजकीय स्वरूप!

सत्कार समारंभ कार्यक्रमाला दिल गेले राजकीय स्वरूप!

आ. भरत गोगावले यांनी माफी मागावी -जनार्दन शिलिमकर सलीम शेखमाणगाव : नायक मराठा ज्ञाती मंडळ निजामपूर विभागातर्फे समाज भवनाला आर्थिक मदत केली म्हणून आ. भरत गोगावले यांचा मंडळातर्फे सत्कार समारंभ…

अबब! पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला, तर हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त

पुणे : राज्यात निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल केले जात आहेत. यामुळे दिवाळीच्या आधीच राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात…

नवी मुंबईत भीषण अपघात, तीन ठार

नवी मुंबई : आज पहाटे वाशी खाडी पुलावर झालेल्या भीषण अपघात दोन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मुंबई मार्गिकेवर सदर अपघात झाला असून अपघातात मृत्यू झालेल्याची नावे अद्याप…

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना उर्जामंत्र्यांनी घोषित केल्यानुसार १९ टक्के पगारवाढ द्यावी

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. ९ सप्टेंबर…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २५ ऑक्टोबर २०२४ मेष राशीपरिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल कमिशन-लाभांश- किंवा मानधन…

रोह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने किल्ले स्पर्धेचे भव्य आयोजन

शशिकांत मोरेधाटाव : महाराष्‍ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या थोर पराक्रमाची माहिती व्हावी, विद्यार्थ्यांना विशेषतः शिवभक्तांना गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती मिळावी आणि…

श्रीवर्धनमध्ये महावितरण विरोधात संताप!

वाळवटी विभाग अंतर्गत २३ गावे अंधारात महावितरण अधिकारीच बेजबाबदार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी विभाग अंतर्गत असणारे अनेक गावे तासनतास अंधारात असतात. सद्या ऑक्टोंबर हिट असतानाच विजेचा खेळखंडोबा सुरू…

पेण पोलिसांनी सराईत सोनसाखळी चोरांना केले जेरबंद

कोलाड येथील घरफोडीचा गुन्हा देखील केल्याचे तपासात झाले निष्पन्न विनायक पाटीलपेण : पेण चिंचपाडा येथील बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेणाऱ्या दोन सराईत सोनसाखळी चोरांना पेण पोलिसांनी पकडून गजाआड केले आहे.…

मुळ्यासोबत चुकूनही खाऊ नका ‘या’ ५ गोष्टी; फायद्याच्याऐवजी होईल मोठे नुकसान!

रायगड जनोदयहिवाळा सुरू होताच कोशिंबीर आणि पराठ्याची चव वाढवणारा मुळाही बाजारात भरपूर प्रमाणात दिसू लागतो. मुळ्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होतात. मुळ्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, लोह, फायबर आणि व्हिटॅमिन ए,…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे आरोग्य आणि ऊर्जा बचतीची सवय तुम्हाला दीर्घ काळ प्रवासाच्या योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आपल्या जीवनसाथी…

error: Content is protected !!