• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • कालवणच्या कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड!

कालवणच्या कुणाल हर्णेकरची महाराष्ट्र राज्य कबड्डी संघात निवड!

जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगडच्या सुपुत्राची ‘राष्ट्रीय’ भरारी; गावात आनंदाचे वातावरण माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातील कुणाल सुरेश हर्णेकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर कबड्डीच्या…

अतिदुर्गम गडबवाडीत घरफोडी; सोने व रोख रक्कम लंपास

महिला व वृद्धांची वस्ती असलेल्या भागात चोरट्यांचा धुमाकूळ श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील अतिदुर्गम गडबवाडी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक…

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘झंझावात’ शांत!

​आज महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, ज्याच्या शब्दाला प्रशासनात वजन होते आणि ज्याच्या कामाचा वेग अचंबित करणारा होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न…

मोठी बातमी! भीषण विमान अपघातात अजित पवारांचे निधन, महाराष्ट्रावर शोककळा

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २८ जानेवारी २०२६ मेष राशीआजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. संध्याकाळी अचानक…

उरणमध्ये ‘मविआ’ विरुद्ध ‘भाजप’ थेट लढत; ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार मैदानात

५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग उरण । घन:श्याम कडूजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य; खासदार सुनील तटकरे यांचा ठाम विश्वास

‘विकासाच्या लढाईचा संघनायक मीच’; म्हसळा तालुक्यातील प्रचारसभांतून विरोधकांवर टीकास्त्र म्हसळा । वैभव कळस“रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन होणे केवळ अशक्य आहे. ही निवडणूक केवळ राजकीय नसून विकासाची स्पर्धा…

नागोठणे येथे २३वा वार्षिक भागवत कथा सप्ताह उत्साहात संपन्न; भाविकांची मोठी मांदियाळी

श्रीमद् भागवत कथा हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम: सुमित काते नागोठणे । किरण लाडश्रीमद् भागवत कथा हा केवळ कृष्णलीलांचा संग्रह नसून तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा पवित्र…

भारत स्वतंत्र झाला तरी खारेपाट विभाग पारतंत्र्यातच; समीर म्हात्रे कडाडले

पाणी प्रश्नावरून विरोधकांवर तोफ: ‘प्रजासत्ताक दिनी’ खारेपाटच्या व्यथांना वाचा पेण । विनायक पाटीलदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी, पेण तालुक्यातील खारेपाट विभाग आजही पाणी प्रश्नाच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे.…

वावे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची कवचकुंडले! अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा सहज आणि विनाशुल्क उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने अलिबाग तालुक्यातील वावे येथील शिवदत्त मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य…

error: Content is protected !!