उरणमध्ये ‘मविआ’ विरुद्ध ‘भाजप’ थेट लढत; ३४ उमेदवारांची माघार, ३९ उमेदवार मैदानात
५ फेब्रुवारीला मतदान, ७ फेब्रुवारीला फैसला; राजकीय रणधुमाळीला वेग उरण । घन:श्याम कडूजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी उरण तालुक्यातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.…
राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता अशक्य; खासदार सुनील तटकरे यांचा ठाम विश्वास
‘विकासाच्या लढाईचा संघनायक मीच’; म्हसळा तालुक्यातील प्रचारसभांतून विरोधकांवर टीकास्त्र म्हसळा । वैभव कळस“रायगड जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन होणे केवळ अशक्य आहे. ही निवडणूक केवळ राजकीय नसून विकासाची स्पर्धा…
नागोठणे येथे २३वा वार्षिक भागवत कथा सप्ताह उत्साहात संपन्न; भाविकांची मोठी मांदियाळी
श्रीमद् भागवत कथा हा भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा त्रिवेणी संगम: सुमित काते नागोठणे । किरण लाडश्रीमद् भागवत कथा हा केवळ कृष्णलीलांचा संग्रह नसून तो भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा पवित्र…
भारत स्वतंत्र झाला तरी खारेपाट विभाग पारतंत्र्यातच; समीर म्हात्रे कडाडले
पाणी प्रश्नावरून विरोधकांवर तोफ: ‘प्रजासत्ताक दिनी’ खारेपाटच्या व्यथांना वाचा पेण । विनायक पाटीलदेशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके उलटली असली तरी, पेण तालुक्यातील खारेपाट विभाग आजही पाणी प्रश्नाच्या बेड्यांमध्ये अडकलेला आहे.…
वावे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याची कवचकुंडले! अलिबाग (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यसेवा सहज आणि विनाशुल्क उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूने अलिबाग तालुक्यातील वावे येथील शिवदत्त मंदिर परिसरात भव्य मोफत आरोग्य…
ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप: पेणच्या जलतरणपटूंची राष्ट्रीय स्तरावर ‘फिन’शारी!
पुणे (बालेवाडी): पुणे येथील बालेवाडी जलतरण संकुलात नुकत्याच पार पडलेल्या ‘ऑल इंडिया फिन स्विमिंग फेडरेशन कप २०२५–२६’ या राष्ट्रीय स्पर्धेत पेणच्या जलतरणपटूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत पदकांची लयलूट केली. २३ ते…
आजचे राशिभविष्य
मंगळवार, २७ जानेवारी २०२६ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाऊंट मध्ये पैसे टाकू शकतो हे पाहून तुम्हाला आनंद ही…
नागोठण्यात भाजपला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा ‘शिवसेनेत’ प्रवेश
ऐनघर पंचक्रोशीत सुमित काते यांचे पारडे जड; युतीला राजकीय धक्का नागोठणे । महेंद्र म्हात्रेरायगड जिल्ह्यातील नागोठणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, राजकीय समीकरणे वेगाने बदलू…
उरणमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; बोरी परिसरातील घटना, सुदैवाने जीवितहानी टळली
उरण | अनंत नारंगीकरउरण शहरातील बोरी परिसरातील एका भंगाराच्या गोदामाला सोमवारी पहाटे २:३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे…
आजचे राशिभविष्य
सोमवार, २६ जानेवारी २०२६ मेष राशीतुम्ही भावनिकदृष्ट्या खूप असुरक्षित असाल – म्हणून तुम्ही दुखावले जाल अशा परिस्थिती-प्रसंगांपासून दूर राहा, सावध राहा. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण…
