मुशेत येथील सुहृद मोरे यांना केंद्र सरकार तर्फे राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावने केला जाहीर सत्कार सोगाव । अब्दुल सोगावकरअलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुशेत गावचे सुपुत्र सुहृद आशा श्रीकांत मोरे यांना नुकताच केंद्र सरकार तर्फे…
आरडीसीएच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमीचा अंतिम फेरीत प्रवेश
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या एकदिवसीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत रोशन क्रिकेट अकॅडमी, कामोठे यांनी दमदार खेळ साकारत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.…
आजचे राशिभविष्य
सोमवार, १ डिसेंबर २०२५ मेष राशीतुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. व्यापारात नफा आज बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. घरगुती प्रश्न…
धावटे येथील स्पाईस हॉटेलवर पोलिसांची धडक कारवाई
अवैध दारूगुत्त्यावर छापा; २१ जण ताब्यात, ७,१७० रुपयांचा मुद्देमाल जप्त पेण | विनायक पाटीलपेण तालुक्यातील धावटे परिसरातील स्पाईस हॉटेलमध्ये अवैध दारूचे सेवन सुरू असल्याची मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार पेण पोलिसांनी २९…
आजचे राशिभविष्य
रविवार, ३० नोव्हेंबर २०२५ मेष राशीभावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणे योग्य ठरेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ…
चौल–भोवाळे दत्तमंदिरातील ४० किलो चांदीची धाडसी चोरी; तीन वर्षे उलटली तरी तपासाचा ठावठिकाणा नाही
दत्तयात्रा उंबरठ्यावर… भक्तांचा प्रशासनाला जाब : “चोर दिसले, तरी पकडले गेले नाहीत, तपास कोणत्या दिशेला?” रेवदंडा | सचिन मयेकरसुमारे १६० वर्षांचा इतिहास, हजारो भक्तांची अपरंपार श्रद्धा आणि ७०० पायऱ्यांवर वसलेले…
उरण नगरपालिका निवडणूकीपूर्वी वाहतूक शिस्त; दारू पिऊन वाहन चालवल्यास खैर नाही!
उरण वाहतूक पोलिसांकडून शहरात गस्त वाढली; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे ‘प्रबोधन’ उरण । अनंत नारंगीकरउरण नगरपालिका निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच वाढत्या वाहतुकीला शिस्त…
उरणच्या प्रभाग ३-४ मध्ये विकासाला ब्रेक? महाविकास आघाडीचा भाजपवर जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप
बोरी गावातील सभेत उसळला जनसागर; “विकास हवा असेल तर मत शिवसेनेलाच”, नागरिकांचा निर्धार उरण । घन:श्याम कडूउरण नगरपालिकेतील प्रभाग 3 व 4 या शिवसेनेच्या परंपरागत बालेकिल्ल्याकडे सत्ताधारी भाजपने जाणीवपूर्वक पाठ…
महाड तालुक्यात नाते गावात ७६ वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू, दागिने गायब; चोरीच्या उद्देशाने खूनाचा प्राथमिक अंदाज
महाड । प्रतिनिधीमहाड तालुक्यातील नाते गावात ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लीलावती राजाराम बलकावडे (वय ७६) यांचा मृतदेह काल सायंकाळी त्यांच्या घराशेजारी आढळून…
‘रात्रीस खेळ चाले’चे दिवस गेले आता ‘गुगल पे” चे दिवस आले!
बाजारात तीन धारी लिंबांना मागणी वाढली! महाड | मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस एक डिसेंबर असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी पूर्वी ‘रात्रीस खेळ चाले’…
