आजचे राशिभविष्य
शुक्रवार, २७ मार्च २०२६ मेष राशीआयुष्याबद्दल उदार दृष्टीकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करुन उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार, जगण्यातील मजा आणि आयुष्याकडूनच्या आशा…
उरण नगरपालिकेचा कोट्यवधींचा घोटाळा विधानसभेत गाजला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले चौकशीचे आदेश
उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेत ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली सुरू असलेल्या कोट्यवधींच्या लुटीचा अखेर विधानसभेत स्फोट झाला असून, या घोटाळ्याने संपूर्ण प्रशासनाची पोलखोल केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका जिवंत…
रायगड जिल्ह्यातील ३५ शाळा ‘अनधिकृत’; ‘या’ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, शिक्षण विभागाचे आवाहन
अलिबाग: विशेष प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अनधिकृत प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून, एकूण ३५ शाळांवर ‘अनधिकृत’ असा शिक्का मारला आहे. आपल्या पाल्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात येऊ नये,…
अभिमानास्पद! रायगडच्या पोलीस शिलेदाराची खो-खोत राष्ट्रीय स्तरावर ‘रजत’ भरारी
रेवदंडा | सचिन मयेकरजम्मू-काश्मीर येथे संपन्न झालेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. या…
आजचे राशिभविष्य
गुरुवार, २६ मार्च २०२६ मेष राशीआपल्या मद्यापानाच्या सवयीवर ताबा मिळविण्यासाठी शुभ दिवस आहे. मद्यापान हा तुमच्या आरोग्याचा सर्वात वाईट शत्रू आहे, त्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो हे तुम्हाला समजून घ्यावे…
श्रीवर्धन नगर परिषदेत ‘टपऱ्यां’चा मुद्दा तापला; पत्रकारांच्या उपस्थितीवरून सभागृहात खळबळ
उपनगराध्यक्षांच्या हरकतीनंतर मुख्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नियम समुद्रकिनाऱ्यावरील व्यवसायासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत समुद्रकिनाऱ्यावरील अतिक्रमित टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. मात्र, प्रत्यक्ष…
उरण नगरपरिषदेत ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा
बनावट कागदपत्रांच्या आधारे कंत्राटदाराची फसवणूक उरण | घन:श्याम कडूउरण नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा एक स्फोटक घोटाळा उघडकीस आला आहे. ‘भाडे आणि टेंडर’च्या नावाखाली बनावट कागदपत्रे तयार करून एका…
आजचे राशिभविष्य
बुधवार, २५ मार्च २०२६ मेष राशीक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा, पण इतरांच्या कामापासून दूर रहा.…
माथेरानमध्ये हातरिक्षा चालकांचे बेमुदत उपोषण; दुसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी; प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न निष्फळ कर्जत । गणेश पवारमाथेरानमधील अमानवी ‘माणूस ओढून नेणाऱ्या’ हातरिक्षा प्रथेला पूर्णविराम देऊन ई-रिक्षा सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची तत्काळ…
