• Mon. Apr 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटी चालकाचा मृत्यू

माणगाव जवळील गारळ गावच्या हद्दीतील घटना; चालक फरार माणगाव । सलीम शेखमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गारळ गावच्या हद्दीत विहान हॉटेलसमोर शनिवारी पहाटे एका भरधाव अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिली. या…

लोणेरे हत्याकांड: पोलिसांच्या आश्वासनानंतर जन-आक्रोश मोर्चा स्थगित

आरोपींच्या अटकेसाठी प्रशासनाला ३० एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम माणगाव । सलीम शेखलोणेरे येथील लॉजवर झालेल्या तरुणीच्या निर्घृण हत्याकांडातील आरोपी अजूनही मोकाट असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी आज, २५ एप्रिल रोजी गोरेगाव येथे ‘जन-आक्रोश…

अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीसाठी खलबतं; सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवारांसमोर पेच, ‘घराणेशाही’च्या आरोपामुळे निर्णयाकडे लक्ष

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होत असून, महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० एप्रिल ही शेवटची तारीख असल्याने राजकीय…

सुनेत्रा पवारांच्या एन्ट्रींनंतर समीकरणे बदलली; राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या बदलांचे संकेत

मुंबई: राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीमधील तीनही पक्षांच्या वाट्याला आलेल्या महत्त्वाच्या मंत्रिपदांमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, विशेषतः ‘अर्थ’ खात्यावरून दोन…

एलसीबीत खळबळ! माणगावातील सहा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; चौकशीला वेग

रायगड | अमुलकुमार जैनजिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) माणगाव येथे कार्यरत असलेल्या सहा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. निलंबितांमध्ये उपनिरीक्षक अविनाश पाटील…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २५ एप्रिल २०२६ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू…

कोकणवासीयांना दिलासा! उन्हाळी सुट्ट्यांसाठी चिपळूण-दिवा मार्गावर धावणार ‘स्पेशल मेमू’

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांमुळे सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-कोकण मार्गावरील हा वाढता ताण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी चिपळूण ते दिवा दरम्यान विशेष मेमू (MEMU)…

शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; रोहा तालुक्यात कामकाज ठप्प

धाटाव । शशिकांत मोरेराज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा २१ एप्रिलपासून सुरू असलेला बेमुदत संप आज चौथ्या दिवसापर्यंत सुरू आहे सुरू असलेला संप अधिक तीव्र होत असून, रोहा तालुक्यात त्याचे पडसाद स्पष्टपणे उमटत…

विकासकामांचा दर्जा आणि गती समाधानकारक; श्रीवर्धन तालुक्यात प्रगतीचा आढावा घेत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले समाधान

श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी आज श्रीवर्धन शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा मॅरेथॉन पाहणी दौरा करून प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ऐतिहासिक…

खोपटा पुलावर कंटेनर उलटला; दुचाकीस्वार थोडक्यात बचावले

उरण | अनंत नारंगीकरखोपटा पुलावर शुक्रवारी सकाळी मालाची वाहतूक करणारा एक अवजड कंटेनर पलटी झाल्याची थरारक घटना घडली. या अपघातातून समोरून जाणारे दुचाकीस्वार सुदैवाने थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला…

error: Content is protected !!