• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : आजच्या सुनावणीतले 4 महत्त्वाचे मुद्दे

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : आजच्या सुनावणीतले 4 महत्त्वाचे मुद्दे

वृत्तसंस्थाशिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपासून (25 सप्टेंबर) सुनावणीला सुरुवात झाली. आज विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. सुप्रीम कोर्टानं…

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध…

राज्यात वाढणार पावसाचा जोर, मुंबई, ठाण्यासह २३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मुंबई : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात…

कोकणवासियांसाठी गुड न्यूज; दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसबाबत मोठी अपडेट

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाढीव वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने…

आरक्षणप्रश्नी शिंदे सरकारकडून महाराष्ट्राची घोर फसवणूक -अतुल लोंढे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओत काय दडले आहे? मिलिंद मानेमुंबई : भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर…

मोठी बातमी: एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; महागाई भत्त्यात वाढ, थकबाकीही लवकरच मिळणार

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांची सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाली…

अपात्रतेच्या निर्णयामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता

शिवसेना आमदारांची मतदार संघ सोडून मुंबईकडे धाव मिलिंद मानेमुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरपासून शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी चालू करणार असल्यामुळे शिवसेनेच्या बंडखोर 16 आमदारांमध्ये…

दुर्दैवी घटना! ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

ठाणे : ठाण्यातून एक दुर्दैवी बातमी समोर येत आहे. ठाण्यात एक दुर्दैवी व धक्कादायक दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील बाळकुम परिसरात आयरीन या इमारतीचे बांधकाम पूर्ण होत आले. या ४० मजली…

कमलेश सुतार यांच्यावर गुन्हा दाखल; पत्रकार संघाकडून निषेध

मुंबई: पत्रकार नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिले आहेत. किरीट सोमय्या व्हिडिओ प्रकरणातही हेच होताना दिसतंय. किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ लोकशाही वृत्त वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. ही साधारणत: दोन महिन्यापुर्वीची…

संयुक्त किसान मोर्चा तर्फे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन ५ सप्टेंबर रोजी मुंबईत!

मिलिंद मानेमुंबई : संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन अधिवेशन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयाजवळ, येथे मंगळवार, 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या काळात आयोजित…

error: Content is protected !!