• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू

पालघरजवळ जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू

मुंबई: पालघरमधून चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनवर झालेल्या गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ही ट्रेन गुजरातहून मुंबईकडे येत होती. ही घटना सोमवारी पहाटे…

राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवणार, आरोग्य मंत्र्यांची घोषणा

आ. अनिकेत तटकरे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर आरोग्य मंत्र्यांचे उत्तर मुंबई : राज्यातील पॅथॉलॉजी लॅब नोंदणीबाबत धोरण ठरवण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री प्रा.…

‘तो व्हिडिओ खराच पण..’ किरीट सोमय्या प्रकरणात मोठा ट्विस्ट

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडिओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. परंतु…

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज (25 जुलै) निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकरांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा…

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या ४० विशेष फेऱ्यांची घोषणा

मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…

१० ऑगस्टपर्यंत शिंदे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होतील : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: येत्या १० तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील. त्यानंतर आगामी लोकसभेची निवडणूक ही अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, असा अंदाज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं.…

मंत्रिपदाची आस मात्र, निधी भेटला खास!

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदार संघाला अजितदादांकडून १५० कोटींचा निधी मुंबई: अर्थमंत्री अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही आम्हाला निधी मिळत नाही, अजित पवार आमच्या मतदारसंघातील…

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शाळा गुरुवारी बंद राहणार

मुंबई : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू असून कोकणासह अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी दुर्घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना काळजी…

किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणात महिला आयोगाची एन्ट्री, रुपाली चाकणकरांचे पोलिसांना महत्त्वाचे निर्देश

मुंबई: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील चित्रफिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने सोमवारी रात्री यासंदर्भात वृत्त दिले होते.…

error: Content is protected !!