“अजितदादांकडे बीड अन् पुणे, फडणवीसांकडे गडचिरोली, रायगड कोणाकडे?
पालकमंत्री पदाची संभाव्य यादी जाहीर मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. मात्र सरकार स्थापन तसेच इतर पदांची नियुक्ती करण्यासाठी खूप वेळ लावला जात आहे. अशातच मंत्रिपदाचा विस्तार…
खाद्यतेलाचे भाव कडाडले; किलोमागे 25 रुपयांची वाढ
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असलेले तेलाचे दराला महागाईची फोडणी बसली आहे. सोयाबीन दरात वाढ आणि केंद्र सरकारच्या 20 टक्के आयात शुल्क लावले आहे. या सर्व घडामोडींमुळे खाद्यतेलाच्या दरात…
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; सर्वच बहिणींच्या कागदपत्रांचीच सरसकट छाननी नाही
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सरसकट छाननी होणार नसून ज्या लाभार्थ्यांविषयी तक्रारी येतील त्यांचीच छाननी होईल, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. योजनांच्या…
एसटी महामंडळात 2000 कोटींचा घोटाळा? बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
मुंबई : राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळातील एक निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. सरकारला अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. या निर्णयात खास कंत्राटदारावर मेहेरनजर दाखवली असल्याची चर्चा…
‘…चांगलं फोडून काढा!’ नवीन वर्षाच्या सुरूवातीला राज ठाकरेंची गर्जना
मुंबई : देशभरात २०२४ च्या चांगल्या, वाईट आणि गोड आठवणींनी निरोप नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. प्रत्येकजण समाज माध्यमांवर नवीन वर्षांच्या एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. अशातच नवीन वर्षानिमित्ताने…
खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीला अपघात, चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळ हा अपघात झालाय. या अपघातावेळी खासदार रविंद्र वायकर हे गाडीत…
महायुती फुटणार? मंत्रिपद मिळूनही ‘या’ 18 मंत्र्यांनी अद्याप स्वीकारला नाही पदभार!
मुंबई : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर महायुती सरकारमध्ये मंत्र्यांना शपथविधी झाल्यानंतर खातेवाटप करण्यात आले. मात्र, आता खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना दालने देण्यात आली असली, तरी अजूनही तब्बल 18 मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे…
माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती
मुंबई : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष संघटनेच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचे नियोजनाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे सोपवली आहे. डोंबिवली विधानसभा…
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू
मुंबई : कांदिवलीत मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या कारचा अपघात कांदिवली पूर्व परिसरात…
“मला शिंदेंनी आरोग्य विभागाची ऑफर दिली होती पण..”, उदय सामंत यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : महायुतीच्या खातेवाटपानंतर आणि काही ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर नाराजी उफाळून आली आहे. शिंदे गटातील काही मंत्र्यांनी मात्र जुनी खाती मिळवण्यात यश मिळालं आहे. यात एकनाथ शिंदे यांचे…
