मुंबई ठाकरेंचीच!….6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांचा बालेकिल्ला सांभाळण्यात मोठं यश आलं आहे. मुंबईत 6 पैकी 5 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. केवळ…
56 हजारांचा लीड तोडला, शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या लढतीत वर्षा गायकवाडांनी मारली बाजी
मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये मुंबईतील लोकसभेच्या जागांवर महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले. मुंबईत लोकसभेच्या एकूण सहा जागा आहेत. यापैकी पाच जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार…
मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात अमोल किर्तीकरांचा घासून विजय, रविंद्र वायकरांचा अवघ्या 681 मतांनी पराभव
मुंबई : मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रविंद्र वायकर यांचा अवघ्या 681 मतांनी पराभव केला. ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि…
राज्यात अटीतटीचा सामना, आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच Live Updates
लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा…
कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे निरंजन डावखरेंना उमेदवारी
प्रतिनिधीठाणे : विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपातर्फे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयातून राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्याकडून प्रसिद्धीपत्रकान्वये निरंजन…
स्वस्त दरात सोनं देण्याचं आमिष दाखवत महिलेला २८ लाख रुपयांना गंडवलं!
नवी मुंबई : एका महिलेला स्वस्तदरात सोने देण्याचे आमिष दाखवून सुमारे २८ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी दरोड्याच्या संशयावरून नवी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. नेरुळ येथील ३६ वर्षीय महिलेने…
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा, ठाकरे गटाला 14 जागा; कोणत्या जागेवर कोण आघाडीवर?
मुंबई : देशभरात लोकसभेच्या 543 जागांसाठी गेल्या महिन्याभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडलं. यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभा…
महाविकास आघाडी राज्यात आघाडी घेणार, राज्यात 23 ते 25 जागा जिंकण्याचा अंदाज!
मुंबई : लोकसभेच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपलं असून सर्वात मोठा, सी व्होटर एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये राज्यात महायुतीला मोठा धक्का बसणार आहे तर महाविकास आघाडीने चांगली मुसंडी…
विधान परिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक २६ जून रोजी
कोकण पदवीधर मतदारसंघात ३६ हजार मतदार वाढ मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक…
आता दीड तासांत पोहोचणार अलिबागमध्ये, पावसाळ्यानंतर विरार-अलिबाग कॉरिडॉरचे काम होणार सुरू
वृत्तसंस्थामुंबई: मान्सूननंतर विरार-अलिबाग कॉरिडोरचे बांधराम सुरू होण्याची शक्यता आहे. 126 किमी लांबीच्या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी 7 कंपन्यांना महाराष्ट्र राज्य रस्ते विभाग मंडळाने मंजुरी दिली आहे. आता केवळ निविदा वाटपाची औपचारिक…
