• Tue. Jun 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? ‘या’ सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं

मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? ‘या’ सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं

मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभेतही महाविकास आघाडीला 165 जागा मिळणार आहेत. तर सत्ताधारी महायुती मुंबई, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात आपले स्थान टिकवणार असल्याचे एका सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. दरम्यान,…

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन! कॅन्सरशी झुंज अपयशी

मुंबई : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं निधन झालं आहे. मागील दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांचं निधन झालं. त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिकांमधून आपल्या…

‘लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण…’; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारला चांगलेच फैलावार घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोफत वाटण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसा आहे मात्र सरकारने अधिग्रहित केलेल्या संपत्तीच्या मोबदल्यात भरपाई म्हणून देण्यासाठी पैसे नाहीत,…

पोलीस, महाराष्ट्र शासन लिहिलेल्या वाहनांवर कारवाई करा!

मुंबई प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश मिलिंद मानेमुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यातील खाजगी वाहनांवर पोलीस बोधचिन्ह व महाराष्ट्र शासन अशी पाटी लावून फिरणाऱ्या वाहनांवर काटेकोरपणे कारवाई करण्याचे आदेश मुंबई प्रादेशिक परिवहन…

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच, मात्र निकाल सप्टेंबरमध्ये लागण्याची शक्यता!

मिलिंद मानेमुंबई : शिवसेना आमदार अपात्रतील प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात आज सर न्यायाधीशांनी महत्त्वाचा संकेत दिला असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना दिली आमदार अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च…

दादर स्थानकावर धक्कादायक घटना! तुतारी एक्स्प्रेसमध्ये बॅगमध्ये आढळला रक्तानं माखलेला मृतदेह

मुंबई: कायम गर्दीने गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकात सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी तुतारी एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी निघालेल्या दोन प्रवाशांकडील ट्रॉली बॅगेत रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच…

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58…

महत्त्वाची बातमी; आता फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही, हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा मोठा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. सध्या…

लालपरीची चाकं थांबणार? 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचारी पुन्हा संपावर

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एसटी…

३३ कोटी वृक्ष लागवडीनंतर महाराष्ट्रात बांबू लागवड घोटाळा?

कोकणात मानवेल जातीचा बांबू यशस्वी होत असताना टिशू कल्चरचा आसाम बांबू कसा जगणार? शेतकऱ्यांचा सवाल मिलिंद मानेमुंबई : मागील चार वर्षांपूर्वी राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा बाहेर आला होता.…

error: Content is protected !!