• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • मोदी-शाहांसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही’, ठाकरे गटाचा भाजप युतीचा पर्याय खुला?

मोदी-शाहांसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही’, ठाकरे गटाचा भाजप युतीचा पर्याय खुला?

मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने…

व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!

नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा…

मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

शिशिर शिंदे यांचाही जय महाराष्ट्र! मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह…

दहावीचा निकाल जाहीर, 96.94 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. शिक्षण मंडळाने (MSBSHSE) पत्रकार परिषद…

शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते – सर्वेक्षण रिपोर्ट

मुंबई : महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पाश्वभूमीवर सकाळ माध्यम समूहाने एनडीए सरकारविषयी सर्वसामान्यांच्या भावनांवर एक सर्वेक्षण केले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत महाराष्ट्रातील मतदारांचे काय…

शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

मुंबई: राज्यातील राजकारणात दररोज काही ना काही घडामोडी घडत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आणि खासदार त्रस्त असून पक्ष सोडण्याच्या मनस्थितीत आहे, अशी माहिती ठाकरे गटातील एका…

सर्वात मोठी बातमी.! २ हजाराची नोट बंद होणार; ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करण्याची मुदत

दिल्ली : दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद करण्याचा निर्णय आरबीआयने घेतला आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबरनंतर दोन हजारांच्या नोटा चलनातून बंद होणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा…

काळजी घ्या! पुढील पाच दिवस घराबाहेर पडणं टाळा; सूर्य आग ओकणार

मुंबई : उन्हाळ्याला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर काही काळ राज्याला अवकाळी पावसाने झोडपलं. त्यानंतर आता पुन्हा उन्हाचा ताप वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात वाढत असलेल्या उन्हाच्या तडाख्यामुळे…

error: Content is protected !!