लवकरच मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी?
मुंबई : महाराष्ट्र सरकारने सात सदस्यांची समिती स्थापन करुन मुंबई आणि उपनगरांमध्ये (मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील शहरांमध्ये) पेट्रोल तसेच डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालता येईल का याची शक्यता पडताळून पाहण्यास सुरुवात…
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत पुढील सुनावणी 25 फेब्रुवारीला
मुंबई : ओबीसी आरक्षणामुळे लांबणीवर पडलेली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी आजही झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयात 25 फेब्रुवारीला पुढील सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे पालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या…
ठाकरेंचे विश्वासू खासदार ठाकरे गटाला करणार ‘जय महाराष्ट्र’?, शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा
मुंबई : ठाकरे गटाचे सहा खासदार फुटून शिंदे गटात जातील, असा दावा वारंवार केला जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चाही सुरू आहे. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच हे खासदार…
सहा महिन्यांत तब्बल 48 लाख मतदार आकाशातून पडली का? काँग्रेसचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
मुंबई : विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोग आणि महायुतीवर आरोप करण्याचे सोडलेले नाही. राष्ट्रीय मतदार दिवशी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रोफेशनल काँग्रेसचे…
एसटीचा प्रवास महागला, 15% भाडेवाढीचा निर्णय
मुंबई : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता एसटी बस आणि खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्य रस्ते वाहतूक बस, ऑटो आणि…
विधान परिषदेतील पाच जागांसाठी भाजपाकडून ६० जण इच्छुक?
मिलिंद मानेमुंबई : राज्यात पूर्ण बहुमताने महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सात जागांवर नियुक्त्या झाल्या असल्या तरी उर्वरित पाच जागांसाठी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर चढाओढ चालू असून भाजपात…
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या संवर्धनाकरीता दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व; पाच वर्षांसाठी ९५ लाखांचा करार
क्रीडा प्रतिनिधीमुंबई : महाराष्ट्रात प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या कबड्डी या खेळाला महाराष्ट्र स्टेट को -ऑप. बँक लि.चे प्रायोजकत्व मिळाले आहे. राष्ट्रीय तसेच फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघांना दि महाराष्ट्र स्टेट…
राजकारणात मोठी उलथापालथ होणार; “ठाकरे, शरद पवार भाजपसोबत जाणार,”…माजी मंत्र्याचा दावा
मुंबई : मागील काही काळात महाराष्ट्रात अनेक राजकीय उलथापालथ पहायला मिळाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीतही महायुतील मोठे यश मिळाले. यातच आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी ठाकरे व पवार यांचा पक्ष…
तटकरेंना निवडून आणलं ही आमची चूक; गोगवलेंच्या विधानाने महायुतीत धुसफूस
मुंबई : पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून…
रायगडमध्ये आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!
मिलिंद मानेमुंबई : रायगड व नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद झाला असतानाच व या नियुक्तीला लागलीच स्थगिती दिली असताना पुन्हा एकदा रायगडला आदिती तटकरे तर नाशिकला गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक…
