दिवाळीच्या आधी खरंच लाडक्या बहिणींना 5,500 रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार का ? शिंदे सरकारने स्पष्टचं सांगितलं
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या…
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सुट्टीबाबत मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. तर प्रशासकीय कामांना वेग आला आहे. निवडणुका जाहीर होताच आता पोलिसांचीही…
मविआच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 119-86-75; शेकापला मिळणार ३ जागा
मुंबई: महाविकास आघाडीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यास आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला असताना मविआच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरु आहेत.…
राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब!
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीचे राज्यपाल नियुक्त…
ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर…
राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना संपूर्ण टोल माफी…
महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध
गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य -नाना पटोले राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे -शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र…
मोठी बातमी! बाबा सिद्दीकींची गोळी झाडून हत्या
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची…
महायुतीला ९ आकडा लकी ठरणार का?
विधानसभा निवडणुकीचे जागा वाटप ठरले भाजपा १२६, शिंदे गट ९०, राष्ट्रवादी अजित पवार ७२ मिलिंद मानेमुंबई : सन २०२४च्या विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सर्वच राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावर लढली जात असताना…
राज्य सरकारचा धडाका..! मदरसा शिक्षकांच्या मानधनात वाढ, मंत्रिमंडळ बैठकीत ८० निर्णयांना मंजुरी
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची शक्यता असून त्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावण्यात आला. महायुती सरकारची ही बैठक शेवटचीच ठरू शकते. आजच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल…
