मुंबई सिनेट निवडणुका उद्याच होणार, मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबई सिनेटच्या निवडणुका उद्याच होणार असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. मुंबई विद्यापीठाने सिनेटच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या निर्णयाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने हायकोर्टात याचिका दाखल केली…
शिवसेना-राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी २४ सप्टेंबरला
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून येत्या 24 सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणीनंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता…
लोकसभेत भाजपमुळे शिंदेंचे हे खासदार पडले; बच्चू कडू यांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होतो. त्यामुळे या झटक्यातून महायुतीचे नेते अजूनही सावरले नाही. या निवडणुकीचे कवित्व सुरु आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदाराने भाजपला सुनावले…
शिंदें गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बॉडिगार्डची दादागिरी, भर रस्त्यात केली एकाला मारहाण…Video व्हायरल
मुंबई : शिंदेंच्या शिवसेनेतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरक्षारक्षकाने भर रस्त्यात एकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडिओ पोस्ट करत गंभीर आरोप…
वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; बदलापूरमधील धक्कादायक घटना
ठाणे : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक…
महायुतीचा फाॅर्म्युला ठरला! भाजपला 160 तर अजितदादा, एकनाथ शिंदेंना फक्त 64 जागा?
मुंबई : अमित शाह हे रविवारी (ता.8) मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. अमित शहांच्या या दौऱ्यात भाजप पदाधिकारी, नेत्यांनी विधानसभेला भाजपने 160 जागा लढल्या…
बाप्पा पावला! वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनात घसघशीत वाढ
मुंबई : वीज कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 19 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र…
एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘इतक्या’ रुपयांची वाढ जाहीर
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी मंगळवार (3 सप्टेंबर 2024) पासून संपाची हाक दिली होती. ऐन गणेशोत्सवापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत…
‘महायुतीबद्दल जनतेत नाराजी’ असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय!
मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे अध्यक्ष…
एसटी संपाबाबत तोडगा नाही; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी सामंत यांनी विनंती…
