अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पिपाणी निवडणूक चिन्ह गोठविले; शरद पवारांना दिलासा!
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना मतदारसंघात तुतारीचे बॅनर लावण्याच्या पक्षाच्या सक्त सूचना मिलिंद मानेमुंबई : सन 2024 ची विधानसभा निवडणूक राज्यात मोठ्या प्रमाणावर रंगतदार ठरणार असून सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच पक्ष व्ह्यूव…
विशाळगड हल्ला प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा -विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
“कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुखांना निलंबित करा व जिल्हाधिकाऱ्यांची बदली करा” मिलिंद मानेमुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथील हल्ल्यात जखमी झालेले रहिवाशी व जखमी झालेले पोलीस व मालमत्तेचे झालेले नुकसान यातून…
‘पडद्यामागे काहीतरी घडतंय-बिघडतंय, आगे आगे देखो होता हैं क्या?’, ठाकरे गटाच्या नेत्याचं सूचक वक्तव्य
वृत्तसंस्थामुंबई : लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील तीनही पक्षाच्या नेत्यांचा उत्साह वाढला आहे. याशिवाय लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहून काही…
विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; कुणाची मतं फुटली?
मुंबई : राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईतलं राजकीय वातावरण तापलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार…
ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला; मिलिंद नार्वेकर यांचा विजय
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदार पार पडलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत.…
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित किमान वेतनातील फरकाच्या रकमेसाठी अर्थसंकल्पात तरतूद -मंत्री गिरीश महाजन
मुंबई : राज्यात सध्या २७ हजार ९११ ग्रामपंचायती असून त्यात ४८ हजार १८८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या अधिसूचनेनुसार किमान वेतन लागू करण्यात आले…
उद्घाटनानंतर वर्षभरातच समृद्धी महामार्गाला पडल्या भेगा, एमएसआरडीसीचा दावा ठरला खोटा
वृत्तसंस्थामुंबई : नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. समृद्धी महामार्गासाठी एम-४० ग्रेडचं सिमेंट वापरण्यात आले असून तब्बल २० वर्षे रस्त्यावर खड्डा दिसणार नाही, असा दावा रस्ते…
ठरलं तर! मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घोषणा केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटातील…
शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्हाबाबत 15 जुलैला सुनावणी
सत्तासंघर्षाची सर्वोच्च न्यायालयातील लढाई निर्णायक टप्प्यावर वृत्तसंस्थामुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची न्यायालयीन लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहचली आहे. सत्तासंघर्षाशी संबंधित सर्व याचिकांवर पुढील आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्ष…
“माझी लाडकी बहीण योजना”, घरबसल्या करा ऑनलाईन अर्ज
मुंबई: महाराष्ट्रातील शिंदे सरकारने त्यांची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना जाहीर झाल्यापासूनच याचा लाभ मिळविण्यासाठी…
