महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप, अजित पवारांच्या बंडखोरीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलली आहेत. यावर आता भाजपाकडून पहिली…
अजित पवार शिंदे सरकारमध्ये सहभागी? 4 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.…
अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादीच्या काही आमदारांना घेऊन राजभवनाच्या दिशेने जात असल्याचे वृत्त समोर येत आहे. यावेळी राज्यपालांची…
फडणवीस पहाटेच्या शपथविधीसह सेनेच्या त्या जाहिरातीवर स्पष्टच बोलले…
मुंबई : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून देण्यात आलेली…
टोमॅटोने गाठली शंभरी, सर्वसामान्यांचे झाले हाल!
पहा भाज्यांचे सध्याचे भाव किती? मुंबई : पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा १०० रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही…
महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही – जयंत पाटील
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश; जयंत पाटलांचा इशारा मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात…
‘तुमचे बाप किती तुम्हालाच माहिती!’ उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर जहरी टीका
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी शिबिरामध्ये जहरी टीका करुन खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही उत्तमपद्धतीनं सरकार चालवू शकते आणि आम्ही…
मोदी-शाहांसोबत आमचं वैयक्तिक भांडण नाही’, ठाकरे गटाचा भाजप युतीचा पर्याय खुला?
मुंबई : मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं शिबीर संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांच्या भाषणाने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी संजय राऊतांनी मोदी-शाह यांच्याबद्दल एक सूचक विधान केल्याने…
व्हॉट्सॲपवर महिलेशी मैत्री, नंतर टाकला असा ट्रॅप की मराठी उद्योजकाने सव्वा कोटी रुपये गमावले!
नवी मुंबई : व्हॉट्सॲपवरून अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे कामोठेमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. व्हॉट्सॲपवरून मैत्री झालेल्या या महिलेने ऑनलाइन गोल्ड व वाइन ट्रेडिंग केल्यास मोठा आर्थिक फायदा…
मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार
शिशिर शिंदे यांचाही जय महाराष्ट्र! मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे यांच्यासह…