वीज कंत्राटी कामगार संघाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून कंत्राटी कामगारांच्या समस्या सोडविणार!
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन पुणे : वीज कंत्राटी कामगारांच्या अनेक समस्या राज्याचे मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री यांनी मीटिंग घेऊन सोडवल्या. मात्र, प्रत्यक्षात काही गंभीर समस्या सुटल्या नसून…
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
डहाणू : पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक…
राजन साळवी येत्या तीन तारखेला भाजपात, रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी दोन माजी आमदार ठाकरेंची साथ सोडणार
रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर…
खासदार ओमराजेंच्या मनात चाललंय काय? पोस्टमधून आधी ठाकरेंचा फोटा गायब, आणि थोड्याच वेळात…
धारशीव : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर झालेल्या लोकसभेत ठाकरेंच्या शिवसेनला चांगले यश मिळाले तर विधानसभेत त्यांना निराशेला सामोरे जावे लागले. यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदेंच्या शिवसेनेची वाट…
राजन साळवी उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? माजी आमदारापासून शिवसेनेच्या प्रवेशाची सुरुवात, उदय सामंतांचा दावा
रत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा फोडोफोडीचं राजकारण रंगणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दावोस दौऱ्यावरून नुकत्याच परतलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक मोठा दावा केला. रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार पडायला…
जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं
जळगाव : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन…
महाकुंभात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मृत्यू
वृत्तसंस्थाउ. प्र. : प्रयागराजमध्ये कालपासून महाकुंभाला सुरूवात झालीय. महाकुंभाच्या दुसऱ्या दिवशीच एक मोठी दुर्घटना समोर आलीय. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते महेश कोठे हे देखील…
मी पुढची विधानसभा निवडणूक लढणार नाही, अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
सिल्लोड : शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं म्हटलं आहे. अंभई येथील एका कार्यक्रमात बोलताना सत्तारांनी ही घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनं अनेकांच्या…
शिंदेंना महायुतीतून डच्चू मिळणार? फडणवीसांचं उद्धव ठाकरेंबाबत मोठं वक्तव्य…
नागपूर : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणं बघायला मिळू शकतात, अशा चर्चा आहेत. मुख्यमंत्रीपदावरून झालेली गच्छंती आणि त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात मिळालेली कमी महत्त्वाची पदं पाहता, महायुती सरकारमध्ये एकनाथ…
महाराष्ट्रात HMPV व्हायरसचा शिरकाव, नागपुरातील दोन लहान मुलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
नागपूर : कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या व्हायरसचा शिरकाव झाल्याचं पाहायला मिळत आहे. चीनमधील नव्या व्हायरसनं जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले रुग्ण आढळून…
