सीएनजी गॅस टँकरच्या भीषण स्फोटात ४० वाहने भस्मसात; ५ जणांचा होरपळून मृत्यू, २५ जण गंभीर
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. अजमेर रोडवर सीएनजी टँकरचा स्फोट होऊन सुमारे ४० वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक वाहने…
माणूस जगणार, कॅन्सर हरणार! रशियानं कॅन्सरवर बनवली लस! नव्या वर्षापासून नागरिकांना मोफत देणार
रायगड जनोदय ऑनलाईनजगात विविध दुर्धर आजार आहेत. यात कर्करोग हा गंभीर आजार असून या आजारावर कोणतेही औषध नाही. जगभरात कॅन्सरग्रस्तांची संख्या वाढत आहे. दरवर्षी लाखों नागरिक या आजाराने जीव गामावत…
मोठी बातमी! एक देश एक इलेक्शन विधेयक लोकसभेत मंजूर; प्रथमच इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज मंगळवार (१७ डिसेंबर) 17 वा दिवस आहे. केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश, एक निवडणूक यासाठी १२९ वी घटना दुरुस्ती…
ललित मोदींनी चेन्नई संघमालक श्रीनिवासन यांच्यावर फिक्सिंगचे केले आरोप; म्हणाले, “CSK च्या सामन्यांसाठी अंपायर बदलायचे अन्…
वृत्तसंस्थाइंडियन प्रीमियर लीग (IPL) चे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी सचिव आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर पंच फिक्सिंग आणि लिलावात…
जुने पॅनकार्ड होणार बाद! आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे कार्ड; मोदी सरकारचा महत्वाचा निर्णय
पॅन कार्ड अद्ययावत करण्याच्या पॅन २.० प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली. त्यामुळे नवे पॅन कार्ड आता क्यूआर कोडसह दिले जाणार आहे. ज्यांच्याकडे सध्या जुने कार्ड आहे, त्यांना क्यूआर कोड…
ऋषभ पंत ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, लखनऊने मोजले २७ कोटी रूपये
IPL Mega Auction 2025 : आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात होणार आहेत. आजपासून पुढील दोन दिवस आयपीएलचे मेगा ऑक्शन चालणार आहे. सर्व १० फ्रँचायझी पुढील…
सीबीएसईने जाहीर केलं दहावी-बारावीचं वेळापत्रक! पाहा कधी सुरू होणार परीक्षा…
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावी आणि बारावीची विषयनिहाय डेटशीट बुधवारी जाहीर केली. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. दहावीची परीक्षा १८ मार्चला…
मायलेकी समुद्राच्या किनाऱ्यावर बसल्या होत्या, अचानक लाट आली अन्…दीड मिनिट जीवन-मरणाची लढाई
जीव धोक्यात घालून कुठल्याही गोष्टींचा आनंद घेऊन नका असं वारंवार सांगण्यात येतं. पण आपण जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो, तेव्हा डोळ्यासमोरील नयनरम्य दृश्य पाहून हरपून जातो. पण काही पर्यटन स्थळ अशी…
पाकिस्तानात रेल्वे स्टेशनवर शक्तीशाली बॉम्ब स्फोट, २१ ठार, ४६ जखमी
वृत्तसंस्थापेशावर : पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील गर्दीच्या रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या शक्तिशाली बॉम्बस्फोटात किमान २१ जण ठार आणि ४६ जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रांतीय राजधानी क्वेटाच्या रेल्वे स्थानकात…
हरयाणा व जम्मू-काश्मीरची निवडणूक जाहीर, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा नाही? निवडणूक आयोगानं दिली ‘ही’ कारणं
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगानं आज जम्मू-काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. मात्र, महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली नाही. त्याचं कारण मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार…
