दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार, पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही; राजनाथ सिंहांचा इशारा
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली असून दहशतवाद्यांना संपवा अशी मागणी केली जात आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली…
पहलगाम दहशतवादी हल्ला करणाऱ्या नराधमांचा खरा चेहरा उघड, दहशतवाद्यांचा फोटो आला समोर
वृत्तसंस्थानवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. मंगळवारी (22 एप्रिल) घडलेल्या या भ्याड हल्ल्याने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली. 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर हा दुसरा सर्वात मोठा…
मेजेस जाईना…स्टेटस अपडेट होईना; व्हॉट्सॲप डाऊन, नेटकरी नाराज
मुंबई : सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग मोबाईल ॲपप्लिकेशन WhatsApp डाऊन असून अनेकांना त्याचा वापर करण्यात अडचण येत आहे. शनिवारी (१२ एप्रिल) सायंकाळी अनेक नेटकऱ्यांनी व्हॉट्सॲपवर स्टेट्स ठेवण्यास आणि संदेश पाठवण्यास…
‘वक्फ’ संशोधन विधेयकावर राष्ट्रपतींचंही शिक्कामोर्तब; देशात नवा कायदा अस्तित्वात
नवी दिल्ली : वक्फ संशोधन विधेयकाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाली होती. त्यानंतर आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील या विधेयकाला शनिवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता वक्फ संशोधन विधेयक 2025…
वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर, किती मते मिळाली? जाणून घ्या
नवी दिल्ली: वक्फ दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने १२८ तर विरोधात ९५ मते मिळाली आहेत. वक्फ दुरुस्ती विधेयकावर १२ तासांहून अधिक काळ चर्चेनंतर, बुधवारी (०२ एप्रिल…
12 तासांची मॅरेथॉन चर्चा, सगळे बोलले… मात्र ‘तटकरेंची’ चुप्पी!
नवी दिल्ली: वक्फ सुधारित विधेयक गुरुवारी (3 एप्रिल) मध्यरात्री लोकसभेत बहुमताने संमत झाले. मात्र त्यापूर्वी या विधेयकावर तब्बल 12 तास मॅरेथॉन चर्चा झाली. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्षापासून ते शिवसेना…
मध्यरात्री संसदेत ऐतिहासिक निर्णय! वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर, आता राज्यसभेत सरकारची परिक्षा
नवी दिल्ली: वक्फ सुधारणा विधेयकावर लोकसभेत मॅरेथॉन चर्चा झाली. अल्पसंख्यांक विकास मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर त्यावर चर्चा झाली. त्यानंतर हे विधेयक 288 विरुद्ध 232 मतांनी…
‘संसदेत सर्व खासदार उपस्थित राहा’, उद्या लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक; भाजपने जारी केला व्हीप
नवी दिल्ली : 2 एप्रिल म्हणजेच बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर होणार आहे. आत्तापर्यंतच्या माहितीनुसार, हे विधेयक लोकसभेत दुपारी 12 वाजता सादर होणार आहे. व्यवसाय सल्लागार समितीच्या बैठकीत विधेयक…
गुजरातमध्ये अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; मालक फरार
गांधीनगर : गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली…
महापालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर! ४ मार्चला सुनावणी
नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला…
