ठाकरेंना मोठा धक्का! एकनाथ शिंदेना शिवीगाळ करणारा नेताच शिंदे सोबत
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलटफेर होताना दिसत असून कोण कधी कुठल्या पक्षात प्रवेश करेल, याचा अंदाज बांधणं कठीण झालं आहे. शिवसेनेकडून मुंबईचं महापौरपद भूषवलेले, फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी…
माझी इच्छा…पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचे सूचक विधान
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची स्थापना होऊन चार महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी अद्याप रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तटकरे कुटुंब आणि शिवसेना पक्षाचे मातब्बर…
महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाची चाहूल!
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता निर्माण केली आहे. या युतीमुळे मराठी अस्मिता, राजकीय समीकरणे, भविष्यातील निवडणुका, आणि हिंदुत्वाचा मुद्दा यासारखे…
“गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रिपद मिळणार नाही”, अंबादास दानवे यांचा दावा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पाकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खरंतर जेव्हा…
12 तासांची मॅरेथॉन चर्चा, सगळे बोलले… मात्र ‘तटकरेंची’ चुप्पी!
नवी दिल्ली: वक्फ सुधारित विधेयक गुरुवारी (3 एप्रिल) मध्यरात्री लोकसभेत बहुमताने संमत झाले. मात्र त्यापूर्वी या विधेयकावर तब्बल 12 तास मॅरेथॉन चर्चा झाली. राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्षापासून ते शिवसेना…
ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाची ऑफर, दीपक केसरकरांनी केला मोठा गौप्यस्फोट
मुंबई : जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेत शिवसेनामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्या या निर्णयामुळे तेव्हा राज्यात अस्तित्वात असणारी महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याने…
मुख्यमंत्री फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो, खासदार संजय राऊतांचा घणाघात
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला…
बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान
मुंबई: मोदी सरकार आज वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा…
“मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक बळ देणारा नेता द्या, अन्यथा आम्ही सक्षम आहोत”
महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची भूमिका मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी अखेर विरोधकांशी संघर्ष करण्यासाठी मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा…
संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी; स्वगृही परतणार? चर्चांना उधाण
पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी…
