• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • कोकण रेल्वे मार्गावर गोवे गावाच्या हद्दीत ट्रेनमधून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

कोकण रेल्वे मार्गावर गोवे गावाच्या हद्दीत ट्रेनमधून पडून अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

मृताची ओळख पटवण्याचे कोलाड पोलिसांचे आवाहन; आकस्मिक मृत्यूची नोंद कोलाड । विश्वास निकमकोकण रेल्वे मार्गावर गोवा बाजूकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अपलाईनवर, मौजे गोवे गावाच्या हद्दीत सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी ८:२६…

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्तमजुरी; माणगाव विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

पीडितेला ५० हजारांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत घडली होती घटना माणगाव । सलीम शेखअल्पवयीन मुलीला आत्महत्येची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीस माणगाव येथील विशेष न्यायालयाने…

वाहतूक कोंडीमुक्त शहरासाठी पोलीस व नगर परिषदेचा संयुक्त पुढाकार; टोईंग व्हॅन सुरू करण्याचे नियोजन

श्रीवर्धन । अनिकेत मोहीतश्रीवर्धन शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पर्यटकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन पोलिसांनी नियोजनबद्ध मोहीम हाती घेतली आहे. जानेवारी २०२६ मध्ये पोलीस निरीक्षक सुरेंद्र…

भाजपकडून शासकीय यंत्रणांचा गैरवापर, लोकशाही धोक्यात: ॲड. सुनील सानप

रोह्यात काँग्रेस बैठकीत भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल; नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप धाटाव । शशिकांत मोरे“२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियावर अपप्रचार करून आणि खोट्या आश्वासनांच्या बळावर भाजपने सत्ता हस्तगत केली.…

मोर्बा विभागातील बोर्ले येथे गुरांची चोरी; जंगलात अवशेष आढळल्याने शेतकरी हादरले

अज्ञात टोळीकडून तस्करीचा संशय; माणगाव पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान माणगाव । सलीम शेखतालुक्यातील मोर्बा विभागातील बोर्ले परिसरात जनावरे चोरीला जाण्याच्या सलग घटनांमुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. त्यातच स्थानिक जंगल भागात…

न्हावा शेवा बंदरात ३ कोटींचे १० हजार किलो फटाके जप्त; मुख्य सूत्रधार अटकेत

घनःश्याम कडू (उरण)जेएनपीए (न्हावा शेवा) बंदरातून प्रतिबंधित मालाची तस्करी करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उधळून लावला आहे. परदेशातून आलेल्या एका जहाजातील कंटेनरमध्ये बाटल्या आणि वॉलपेपर असल्याचे कागदोपत्री दाखवून,…

चिरनेर जंगल सत्याग्रह : ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला भूमिपुत्रांचा एल्गार!

उरण । घन:श्याम कडूब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध देशभर स्वातंत्र्याची लढाई पेटलेली असताना उरणच्या भूमीतही अन्यायाविरुद्धचा एल्गार उसळला. २५ सप्टेंबर १९३० रोजी अक्कादेवीच्या माळरानावर झालेला चिरनेर जंगल सत्याग्रह हा ब्रिटिशांच्या अन्यायकारक वनकायद्याला…

आसमानी संकटानंतर रानडुकरांचा हैदोस; भातशेतीचे मोठे नुकसान

श्रीवर्धन तालुक्यात शेतकरी संकटात; कायमस्वरूपी बंदोबस्ताची मागणी श्रीवर्धन (अनिकेत मोहित) : यंदा पावसाच्या लहरीपणामुळे आधीच अडचणीत आलेली भातशेती आता रानडुकरांच्या हैदोसामुळे संकटात सापडली आहे. भातपीक बहरत असतानाच रानडुकरांचे कळप रात्रीच्या…

जीव गेल्यावर महावितरण जागे होणार का? कोलाडमध्ये उघड्या विजेच्या वायरमुळे नागरिकांचा जीव टांगणीला!

कोलाड (विश्वास निकम): रोहा तालुक्यातील कोलाड (आंबेवाडी) नाक्यावरील महावितरण कार्यालयाच्या अवघ्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका दुकानातील उघडी व तुटलेली विजेची वायर बदलण्याकडे महावितरण कंपनीकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. रीतसर…

शिक्षक बदलीसाठी लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा पीएला रंगेहात अटक

१ लाख ५० हजारांची लाच स्वीकारताना ‘एसीबी’ची धडक कारवाई; प्रशासकीय वर्तुळात खळबळ अलिबाग: रायगड जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी एक मोठी कारवाई करत प्रशासकीय व राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ…

error: Content is protected !!