• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • म्हसळ्यात काँग्रेसला खिंडार! रफी घरटकर पुन्हा राष्ट्रवादीत

म्हसळ्यात काँग्रेसला खिंडार! रफी घरटकर पुन्हा राष्ट्रवादीत

वैभव कळसम्हसळा : येथील रफी घरटकर यांनी काँग्रेस पक्ष सोडून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासाची कास धरत घर वापसी केली आहे. त्यांचेसह शहरातील अनेकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे नेते खासदार…

सिडकोने शेतकर्‍यांचे 705 कोटी थकवले!

जमीन घेतली, मग पैसे कोण देणार? आता बसला दणका! घनःश्याम कडूउरण : भूसंपादनाच्या मोबदल्यात देण्यात येणार्‍या वाढीव भरपाई रकमेची 953 प्रकरणे सध्या सिडकोकडे प्रलंबित असून त्याच्या मोबदल्यापोटी तब्बल 705 कोटी…

एकाच दिवशी ८७ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचा नोंदविला उच्चांक!

रोहा सिटीझन फोरमचा उपक्रम; १७४ जणांची तपासणी, ८७ मोतीबिंदू रुग्णांना नवी दृष्टी शशिकांत मोरेधाटाव : रोहा येथील नेत्ररुग्ण तपासणी शिबिरात सोमवारी १७४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८७ रुग्णांना आर…

नागोठणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप

मनसेच्या माथाडी कामगार सेनेचा उपक्रम किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार सेनेच्यावतीने नागोठणे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग…

नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण; उरण तालुका नाभिक समाज आक्रमक

पोलीस उपनिरीक्षक संजय राठोड यांना श्री संतसेना महाराज नाभिक सामाजिक संस्थेच्यावतीने निवेदन विठ्ठल ममताबादेउरण : ओमळी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील नाभिक समाजाची कु.निलीमा सुधाकर चव्हाण ही अतिशय गरीब कुटुंबातील…

उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे तहसिलमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

वैशाली कडूउरण : राज्यात महसूल सप्ताह सुरू आहे. या महसूल सप्ताहच्या अनुषंगाने आज दिनांक 6/8/2023 रोजी तहसील कार्यालय उरण येथे अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले…

श्रीवर्धनमध्ये स्वच्छतेतून समृद्धीची वाट मोकळी

गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील नागलोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सात गावांनी मिळून स्वच्छता मोहीम राबवली आहे. धनगरमलई मुख्य मार्गावर झाडे झुडपांचे पसरलेले साम्राज्य दूर करून रस्ता सुस्थितीत केला आहे. या स्वच्छतेतून…

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

विठ्ठल ममताबादेउरण : सामाजिक बांधिलकी जपत कोणताही स्वार्थ दृष्टीकोण न ठेवता समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था उरण व गोवठणे विकास मंच या दोन…

मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रणव तोडणकरची एमबीएसएस अभ्यासक्रमासाठी निवड

अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी येथील प्रणव राजेश तोडणकर याची परभणी मेडीकल कॉलेज येथे MBBS शिक्षणासाठी निवड झाली आहे. प्रणवचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. पहिली ते…

कोलाड आंबेवाडी नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल लंपास

विश्वास निकमगोवे-कोलाड : कोलाड आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली असून सदरच्या घटनेत एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २,१९,५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या…

error: Content is protected !!