• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पनवेलमध्ये आगरी साहित्य संस्था आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन

पनवेलमध्ये आगरी साहित्य संस्था आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन

प्रतिनिधीअलिबाग : अखिल भारतीय आगरी साहित्य संस्था, अलिबाग आयोजित दुसरे आगरी अस्मिता साहित्य संमेलन पनवेल येथील महात्मा जोतिबा फुले आगरी समाज सभागृहात रविवारी (२८ जानेवारी) आयोजित करण्यात आले आहे. लोकनेते…

कुर्ला धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे महाड नगरपालिकेचे दुर्लक्ष; धरणाला गळती

धरण परिसरात मद्यपींची वर्दळ कायम मिलिंद मानेमहाड : महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुर्ला धरणाला गळती लागली असून धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे महाड नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असून गेली अनेक वर्षांपासून या…

किक बाँक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश

ओम पाटीलचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे – वाय. टी. देशमुख अनंत नारंगीकरउरण : किक बॉक्सिंग हा एक लढाऊ खेळ आहे, जो केवळ हाताने खेळला जातो. या खेळातून आपल्या मनावरील ताणतणाव…

माणगाव तालुका पत्रकार संघातर्फे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण सोनाली राजेंद्र तेटगुरे हिचा सत्कार

प्रतिनिधीमाणगाव : तालुक्यातील मूळ ढालघर गावची रहिवासी असणारी व सध्या माणगाव वाकडाई नगरात राहणारी सोनाली राजेंद्र तेटगुरे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन तिने ओबीसी प्रवर्गात संपूर्ण…

महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विका योजनेतून बोर्ली पंचतन विभागासाठी 84 लक्ष निधी

• बोर्ली पंचतन येथील पुरातन शंकर मंदिरासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर• खासदार सुनील तटकरे, आमदार आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने निधी -शामकांत भोकरे अभय पाटीलबोर्ली पंचतन…

प्रसाद सावंत यांचा शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुख पदाचा राजीनामा; कुलदीप जाधव नवे शहरप्रमुख

गणेश पवारकर्जत : माथेरानमधील राजकारणातील तरुण नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहरप्रमुख प्रसाद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. सर्व…

उरण शहरातील समस्यांबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्याधिकारी समीर जाधव यांची भेट

समस्या सोडविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : उरण नगरपरिषदचे मुख्याधिकारी समीर जाधव यांची उरण नगरपरिषद येथे नवीन नेमणूक झाल्यामुळे उरण शहर काँग्रेस तर्फे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी…

म्हसळाकरांनी २२ जानेवारीपूर्वीच सर्व मंदिरातील मूर्तींना केले आकर्षक रंगकाम

संपूर्ण शहरांतील वातावरण झाले धार्मिक आणि आनंदमय वैभव कळसम्हसळा : पौष शुक्ल द्वादशी विक्रम संवत २०८० सोमवार, दिनांक २२ जानेवारी २०२४ या शुभदिनी प्रभु श्रीरामांच्या मूर्ती अयोध्येतील नवनिर्मित श्रीराम मंदिरातील…

दिवेआगर पर्यटन स्थळ आहे की डम्पिंग ग्राउंड?

कचऱ्यांनी दिवेआगर रस्त्यांसह नदी, नाले भरलेघाणीच्या गराड्यात पर्यटन स्थळ अडकले गणेश प्रभाळेदिघी : देशभरात प्रसिध्द असणाऱ्या दिवेआगर पर्यटन स्थळाला आता धार्मिक स्थळाची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ…

वानरांच्या हल्ल्यात फोर व्हीलर गाडीला अपघात,दोघे जण बचावले

अनंत नारंगीकरउरण : दिघाटी-चिरनेर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या फोर व्हीलर गाडीवर दबा धरून बसलेल्या वानरांनी उड्या मारल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) दुपारच्या सत्रात इंद्रायणी वळण रस्त्यावर घडली आहे. या अपघातात भयभीत…

error: Content is protected !!