खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालयाची व्यवस्था
शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा विनायक पाटीलपेण : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची…
स्वराज्य आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंना २९५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अमुलकुमार जैनअलिबाग : स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व रायगड पोलिस व अलिबाग नगरपरिषद यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.…
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड पदाधिकारी यांची प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड वतीने दि. ४ जुलै २०२४ रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रायगड जिल्हा परिषद प्राथमिक…
मार्केट जवळील धोकादायक गटार; उरण नगरपरिषदेने लक्ष केंद्रित करावे
अनंत नारंगीकरउरण : शहरातील गजबजलेल्या भाजी व मच्छी मार्केट जवळील धोकादायक गटार सध्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे. तरी सदर धोकादायक गटाराच्या दुरुस्तीकडे उरण नगरपालिकेने आपले लक्ष केंद्रित करावे अशी मागणी…
माणगावजवळ एसटी बसला दुचाकीची धडक; १ जखमी
सलीम शेखमाणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीची एसटी बसला धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सदरील अपघात बुधवार, दि. ३ जुलै २०२४ रोजी दुपारी २:४५…
नेरळ पोलिसांनी दोन गुन्हे केले उघड; नेरळ पोलिसांची पुन्हा धडाकेबाज कामगिरी
दोन गुन्ह्यातील ४ आरोपी अटकेत गणेश पवारकर्जत : दोन वेगवेगळ्या गुन्हयाचा तपास करत त्यातील एकूण ४ आरोपीना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलं आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी…
‘लाडक्या बहिणीं’साठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी आले धावून
बहिणींना मोफत मार्गदर्शन व कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी विशेष सहकार्य अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील महिलांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी…
अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांवर पोलिस प्रशासनातर्फे कारवाई
विठ्ठल ममताबादेउरण : संपूर्ण उरण तालुक्यात अनधिकृत पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात उग्ररुप धारण करीत असून अनधिकृत पार्किंगमुळे दरवर्षी उरण तालुक्यात अनेकांचे बळी जात आहेत. विविध अपघात व अनधिकृत पार्किंगमुळे आजपर्यंत…
महाड तालुक्यात वृक्ष लागवडीपेक्षा वृक्षतोड वारेमाप!
वनखाते सुस्तावल्याने विन्हेरे विभाग झाला उजाड मिलिंद मानेमहाड : तालुक्यात चालू वर्षी जानेवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली आहे. त्यामानाने वृक्ष लागवडीकडे लक्ष…
अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमित नाईक यांच्या मुलाचे निधन
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील सारळ येथील अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते अमित नाईक यांचा मोठा मुलगा कु. आद्य अमित नाईक (वय १८) याचे मुंबई येथील…
