खालापूर: दीड लाखांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
रायगड: ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे इस्टिमेट तयार करून देण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. योगेश ताकाजी देसाई (वय ४०) असे अटक करण्यात…
द्रोणागिरी नोडमध्ये सिडकोचा ‘हातोडा’; मात्र ‘निवडक’ कारवाईमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह
अतिक्रमण विरोधी मोहिमेत दुटप्पी भूमिका? स्थानिकांकडून संताप व्यक्त उरण : अनंत नारंगीकरउरणमधील द्रोणागिरी नोड परिसरात सिडकोच्या जमिनीवर आणि मुख्य रस्त्यांच्या कडेला फोफावलेल्या अतिक्रमणांवर अखेर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक कारवाई…
महाड पंचायत समितीवर शिवसेनेचा (शिंदे गट) भगवा; सभापतीपदी प्रेरणा सावंत तर उपसभापतीपदी सुरेश महाडिक
दोन्ही पदांच्या निवडी बिनविरोध; दासगाव आणि नाते गणाला मिळाला मान महाड । मिलिंद मानेमहाड पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया बुधवारी अत्यंत उत्साहात पार पडली. यामध्ये शिवसेनेच्या (एकनाथ…
म्हसळा पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व; बबन मनवे यांची उपसभापती आणि प्रभारी सभापतीपदी निवड
लगातार तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात राष्ट्रवादीला यश; तटकरे यांच्या नेतृत्वावर मोहोर म्हसळा : प्रतिनिधीजिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार म्हसळा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे…
रोहा पंचायत समितीवर पुन्हा राष्ट्रवादीचेच वर्चस्व; सभापतीपदी विजया पाशिलकर तर उपसभापतीपदी तरुण चेहरा संजय मांडलुस्कर
गटनेतेपदी किसन मोरे यांची नियुक्ती; कोलाड विभागाला प्राधान्य देत राकेश शिंदेंच्या नेतृत्वाचा वरचष्मा धाटाव । शशिकांत मोरेदि. ११ मार्च खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने…
उरण पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा; सभापतीपदी महेश म्हात्रे तर उपसभापतीपदी परेश ठाकूर यांची वर्णी
उरण : विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यात महाविकास आघाडीने आपला राजकीय दबदबा कायम राखत पंचायत समितीच्या सत्तेवर दणदणीत विजय मिळवला आहे. बुधवारी (११ मार्च) झालेल्या निवडणुकीत सभापती व उपसभापती पदांवर महाविकास आघाडीचा…
रायगडमध्ये सत्तेचा महासंग्राम: आज सभापती निवड, तर उद्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांचा फैसला
अलिबाग: विशेष प्रतिनिधीरायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेच्या रणधुमाळीचा आज मुख्य दिवस असून राजकीय हालचालींनी उच्चांक गाठला आहे. आज, बुधवारी ११ मार्च २०२६ रोजी जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी…
दिवा–वीर मेमू रेल्वे सुरू करण्याची मागणी; मुंबई-गोवा महामार्गावरील कोंडीतून सुटकेची अपेक्षा
कोकण रेल्वेच्या उत्पन्नात वाढ, पण सुविधांचा अभाव; प्रवासी संघटनेची खासदारांकडे धाव माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव शहरात दररोज हजारो नागरिक आणि पर्यटकांची ये-जा असते. मात्र, मुंबई-गोवा…
श्रीवर्धनच्या जावेळे परिसरात बिबट्याची दहशत; गुरांवर हल्ल्यांमुळे शेतकरी हवालदिल
श्रीवर्धन । अनिकेत मोहितगेल्या काही दिवसांपासून श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. रात्रीच्या वेळी बिबट्या थेट लोकवस्तीच्या जवळ येत असल्याने ग्रामस्थांना…
प्रामाणिकपणाचा आदर्श! उरणच्या नवनाथ ठाकूर यांनी परत केले १७ तोळ्यांचे सोने
उरण । घन:श्याम कडूआजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थी युगात दुसऱ्याची मौल्यवान वस्तू सापडली की ती स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. मात्र, उरण तालुक्यातील बांधपाडा (खोपटे) येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ नारायण…
