जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्यावतीने बोर्ली पंचतन येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन
अभय पाटीलबोर्ली पंचतन : अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणेने स्व स्वरूप संप्रदायतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यावर्षी या महारक्तदान शिबिराचे आयोजन बोर्ली…
अल्पवयीन प्रेमसंबंधामुळे बालविवाहाचा घाट
पतीसह दोन्ही कुटुंबावर पोस्को तसेच बालविवाह कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल मिलिंद मानेमहाड : अल्पवयीन प्रेमी जोडप्याच्या प्रेमसंबंधातून मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याने बेकायदेशीर लग्न लावण्याचा घाट दोन्ही कुटुंबाने केल्यामुळे पतीसह…
परवानगी शंभर आणि उत्खनन हजार ब्रास
श्रीवर्धनमध्ये महसूल अधिकारी भूमाफियांच्या दावणीला? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात भूमाफियांनी धुडघूस घातला असून अवैध माती उत्खननाचा सपाटा चालविला आहे. हजारो ब्रासचे बेकायदेशीरपणे उत्खनन होऊन तसेच तक्रारी होऊनही…
गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या
मुंबई : दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या.…
खोपटे गावाजवळील भीषण अपघातात १ ठार २ गंभीर जखमी
घन:श्याम कडूउरण : खोपटे गावाजवळील अमेया कंपनीसमोर एनएमएमटी बसने दिलेल्या भीषण धडकेत दोन मोटारसायकलस्वारांना व टेम्पोला धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार निलेश शशिकांत म्हात्रे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर…
माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज…
महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे अग्निबंब घटनास्थळी
महाड: महाडमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाडमधील प्रदीप शेट्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. कंपनीला आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याची माहिती मिळताच…
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’, शरद पवार यांच्या नव्या पक्षाला मिळाले नाव
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष निवडणूक आयोगानं अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर आता शरद पवार गटाला नवं नाव देण्यात आलं आहे. ‘नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असं…
वाळूमाफियांविरोधात स्थानिकाचे उपोषण; तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष
गणेश पवारकर्जत : ग्रामपंचायत पाली, सजा भालीवडी हद्दीतील पेज नदी पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन होत असून याबाबत रीतसर पत्रव्यवहार करून तलाठ्यांकडून पंचनामा करूनही कोणतीही दंडात्मक कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आणून…
वारस नोंद करण्यासाठी लाच मागणारी महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात
मिलिंद मानेमहाड : वारस नोंद करण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या महिला तलाठीवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून कारवाई केल्याची घटना महाड तालुक्यात घडली. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल…
