• Mon. Jul 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • वैष्णो लॉजिकस्टिक्सकडून शेतकरी, कामगारांची फसवणूक; लेखी आश्वासन ठरले कागदावरच!

वैष्णो लॉजिकस्टिक्सकडून शेतकरी, कामगारांची फसवणूक; लेखी आश्वासन ठरले कागदावरच!

मुदत संपूनही मागण्या प्रलंबित; अजित म्हात्रे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा ​उरण | विठ्ठल ममताबादे): तालुक्यातील जासई येथील ‘वैष्णो लॉजिस्टिक यार्ड सीएफएस’ कंपनीने स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि कामगारांना दिलेले लेखी आश्वासन…

देशाच्या पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’मध्ये माणगावच्या अनिकेत येरुणकरचे योगदान

सलीम शेखमाणगाव : भारतीय रेल्वेच्या इतिहासात हरित आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने टाकल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण पावलांपैकी एक असलेल्या देशातील पहिल्या ‘हायड्रोजन ट्रेन’ प्रकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे येथील…

आंबेत-म्हाप्रळ पूल दुर्घटना: अखेर बार्ज मालकावर गुन्हा दाखल; राष्ट्रवादीच्या (शरदचंद्र पवार) आंदोलनाला मोठे यश

सावित्री नदीपात्रात बेकायदेशीर काम करणाऱ्यांना अझहर धनसे यांचा कडक इशारा अनिकेत मोहित​श्रीवर्धन : सावित्री खाडीवरील आंबेत-म्हाप्रळ पुलाला धडक देऊन हजारो नागरिकांची गैरसोय करणाऱ्या बेजबाबदार बार्ज मालकावर अखेर मंडणगड पोलीस ठाण्यात…

पेण शहर काँग्रेस अध्यक्ष प्रवीण पाटील यांचा राजीनामा; राजकीय चर्चांना उधाण

विनायक पाटील​पेण : पेण शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण शंकर पाटील यांनी १९ जुलै रोजी आपल्या पदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा रायगड जिल्हा काँग्रेस…

ठाकरे गटाला मोठा धक्का: ६ बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला लोकसभा सचिवालयाची मंजुरी

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात दाखल झालेल्या ६ खासदारांच्या गटाला अखेर…

महाड तालुका मनसे अध्यक्षपदी मंगेश शिंदे, शहराध्यक्षपदी पंकज उमासरे तर सचिवपदी अमोल दळवी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून नियुक्त्या जाहीर महाड । मिलिंद मानेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड तालुका अध्यक्षपदी मंगेश शिंदे यांची, तर शहराध्यक्षपदी पंकज उमासरे व तालुका सचिवपदी अमोल दळवी यांची नियुक्ती…

४० वर्षांच्या प्रशासकीय दिरंगाईचा स्फोट! नवीन शेव्यात घराचा स्लॅब कोसळून तिघे गंभीर

‘ही नैसर्गिक नव्हे, प्रशासननिर्मित दुर्घटना’; पुनर्वसन रखडल्याने जीव धोक्यात घालत राहण्याची वेळ; ग्रामस्थांचा तीव्र संताप उरण । विठ्ठल ममताबादेउरण तालुक्यातील मौजे नवीन शेवा येथे गुरुवारी पहाटे एका घराचा स्लॅब अचानक…

महाराष्ट्राच्या सागरी इतिहासातील काळा दिवस: ‘रामदास’ दुर्घटनेची ७९ वर्षे

-घन:श्याम कडू (उरण) महाराष्ट्राच्या सागरी इतिहासात १७ जुलै १९४७ हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून नोंदवला गेला आहे. देशाच्या स्वातंत्र्याची नवी पहाट उजाडण्यास अवघा एक महिना उरला असताना, अरबी समुद्राने धारण…

वडखळ बायपास ठरतोय प्रवाशांसाठी डोकेदुखी! लांब पल्ल्याच्या एसटी गाड्यांनी बसस्थानकाकडे फिरवली पाठ

हजारो प्रवाशांचे हाल; संतप्त नागरिकांची रायगड विभाग नियंत्रकांकडे तक्रार दाखल सोगाव । अब्दुल सोगावकरमुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि ‘कोकणाचे प्रवेशद्वार’ मानल्या जाणाऱ्या वडखळ बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना सध्या भीषण…

आराठीतील भंगार व्यवसाय रडारवर! ग्रामपंचायतीच्या दोन नोटिसांनंतरही कागदपत्रे सादर करण्यास टाळाटाळ

विनापरवाना व्यवसायांवर कायदेशीर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील आराठी ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या भंगार खरेदी-विक्री व्यवसायाच्या वैधतेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी संबंधित व्यावसायिकांना…

error: Content is protected !!