• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले यांचा मृत्यू

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात पनवेलमधील दिलीप देसले यांचा मृत्यू

कामोठेमधील माणिक व सुबोध पाटील पती पत्नी जखमी पनवेल : जम्मू काश्मीर येथील पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नविन पनवेल सेक्टर १२ येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झाला आहे. तर कामोठे…

उरणमध्ये जनसुरक्षा कायद्या विरोधात माकपची निदर्शने

विठ्ठल ममताबादेउरण : राज्य सरकारने येत्या पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणण्याचे जाहीर केले आहे. हा कायदा जनतेच्या मूलभूत लोकशाही हक्कावर प्रतिबंध करणारा तसेच सरकारला हुकूमशाहीकडे नेणारा आहे. त्यामुळे हा कायदा…

माणगाव तालुक्यात ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न

सलीम शेखमाणगाव : सार्वत्रिक निवडणुक मुदत संपलेल्या माणगांव तालुक्यातील इतर ग्राम पंचायतीसाठी ग्राम पंचायत सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम दि. २२ एप्रिल रोजी माणगाव तहसील कार्यालय येथे पार पडला. यामध्ये…

सरपंच आरक्षणात महिला राज! रोहा तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण जाहीर

महिलांची उपस्थिती नगण्य; धाटाव, वरसेत सर्वसाधारण महिला शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील सर्वच ६४ ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला. प्रभारी उपविभागीय अधिकारी सायली ठाकूर, तहसीलदार किशोर देशमुख,…

‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ स्पर्धेत अनन्य इलेव्हन संघ ठरला अंतिम विजेता

श्रीकांत नागांवकर आणि प्रथमेश नागांवकर यांचा मोरया वॉरिअर्स रामनाथ संघ ठरला उपविजेता अलिबाग : अलिबागमधील रामनाथ येथे शनिवार, रविवारी ‘गावदेवी रामनाथ प्रीमियर लीग 2025’ पर्व पहिले (GRPL-2025) स्पर्धा उत्साहात पार…

राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट! निधीअभावी महाडच्या श्री वीरेश्वर मंदिर तलावाच्या सुशोभीकरणाचे काम रखडले

मिलिंद मानेमहाड : महाडचे ग्रामदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या मंदिरासमोर असलेल्या ऐतिहासिक तलावाच्या सुशोभिकरणाचे काम राज्य शासनाच्या “तलाव संवर्धन योजनेंतर्गत” करण्यांत येत आहे. मात्र हे काम आता निधीअभावी रखडल्याचे दिसून येत…

चेन्नई एक्सप्रेसमधून २९ अल्पवयीन मुलांचा संशयास्पद प्रवास!

मोबाईलद्वारे प्राप्त माहितीवरून कर्जत रेल्वे पोलिसांची कारवाई गणेश पवारकर्जत : देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची तस्करी सूरू असल्याचे प्रकार समोर येत असताना काही जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे असे लहान मुलांच्या तस्करीचे…

विद्युत तारा भाताच्या मळणीवर कोसळल्या; धान्य जळून खाक

विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील मौजे चिल्हे येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठून ठेवलेल्या भातमळणीवर कोसळल्याने…

सहकाराच्या माध्यमातून कोकणचा विकास शक्य -प्रवीण दरेकर

मिलिंद मानेमहाड : कोकणी माणसाचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या अंगी लबाडी नाही, मिळेल त्यात समाधान मानणारा कोकणी माणूस आहे. अशा या कोकणी माणसाचा व कोकणातील जिल्ह्याचा विकास साधायचा असेल…

अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

प्रतिनिधीरायगड : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात आहेत. तसेच या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक…

error: Content is protected !!