• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का? न्यायालयाकडून राणा दाम्पत्याची कानउघडणी

न्यायव्यवस्था म्हणजे गंमत वाटली का? न्यायालयाकडून राणा दाम्पत्याची कानउघडणी

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थानाबाहेरील हनुमान चालिसा पठणप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्य आदेश देऊनही गुरूवारी न्यायालयात अनुपस्थित होते. त्यामुळे न्यायव्यवस्था…

कळवा रुग्णालयात एका दिवसांत पाच रुग्णाचा मृत्यू; उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

ठाणे : महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारी दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. उपचाराअभावी रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात आक्रोश करून गोंधळ घातला. यामुळे…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ११ ऑगस्ट २०२३ मेष राशीआजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या सोबतच याच्या जाण्याचे तुम्हाला दुःख ही होईल. वैयक्तिक प्रश्न…

नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करण्याची मागणी

विठ्ठल ममताबादेउरण : सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी देशव्यापी लढ्याची मागणी सर्व राज्यांत अधिकाधिक बळकट होत आहे. महाराष्ट्रामध्ये संप काळात दि. २० मार्च २०२३ रोजी मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या…

ठाकरेंच्या जमिनीचा प्रश्न कोर्लई ग्रामपंचायतीला बसला फटका!

कोणताही ग्रामसेवक पदभार घेण्यास इच्छुक नाही अमूलकुमार जैनअलिबाग : ठाकरे कुटुंबातील जमिनीच्या वादानंतर रायगडमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीचा कार्यभार स्वीकारण्यास एकाही ग्रामसेवकाला रस नाही. जोपर्यंत कोणी पदभार घेत नाही तोपर्यंत…

उरण एसटी डेपोचा गलथान कारभार

वैशाली कडूउरण : उरण एसटी डेपोचा गलथान कारभार सुरू आहे. याचा नाहक त्रास विद्यार्थी वर्गाला सहन करावा लागत आहे. तरी एसटी महामंडळाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थी वर्गाचा प्रवास सुखकर करावा…

कर्जत तालुक्यात आदिवासी दिन शांततेत साजरा

मणिपूर घटनेचा निषेध करत आदिवासी समाजाकडून मोर्चा गणेश पवारकर्जत : ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दुर्घटनेत आदिवासी बांधव…

श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात बदल होणार -जिल्हाप्रमुख अनिल नवगणे

अनेक मुस्लिम तरुणांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश वैभव कळसम्हसळा : शिवसेना सर्व जाती-धर्माचा आदर बाळगते. समाजातील सर्व घटकांचा विकास हाच या पक्षाचा ध्यास असल्याने या पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या…

अधिकारात नसतानाही चिरनेर ग्रामपंचायतने १० गोदामासाठी दिली परवानगी

घनःश्याम कडूउरण : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोदामे उभी राहिली आहेत. त्यातील बहुतांश गोदामेही अनधिकृतपणे उभी असल्याचे उघड होत आहे. ग्रामपंचायतला परवानगी देण्याचा अधिकार नसतानाही चिरनेर ग्रामपंचायतने सर्व्हे नंबर जागेत 10…

अल्पवयीन मुलीचे अपहरण प्रकरणी आरोपीला सक्तमजूरी, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रोहा पोलीस ठाणे हद्दीतील सुखदरवाडी गावात घडली होती घटना शशिकांत मोरेधाटाव : अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करत विनयभंग केल्याप्रकरणी संबधीत आरोपीला तब्बल ३ वर्षाची सक्तमजूरीची शिक्षा ठोठावण्यात आली. माणगाव…

error: Content is protected !!