• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: October 2023

  • Home
  • विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील तासगाव आदिवासीवाडी येथील ४० वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गवतावर मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने अलिबाग येथील सिव्हील रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सदरील…

सावधान! दिघाटी, केळवणे भागात बिबट्या शोधतोय शिकार!

अनंत नारंगीकरउरण : दहा वर्षांपूर्वी करंजा गाव परिसरात शिरलेल्या बिबट्यानी दहशत निर्माण केली होती.मात्र आता पुन्हा एकदा केळवणे मध्ये बिबट्याचे दर्शन झाल्याने हा बिबट्या नेमका आला कुठून असा प्रश्न उपस्थित…

सारडे-दिघाटी रस्ता खडबडीत, रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी

अनंत नारंगीकरउरण : सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिरनेर-दिघाटी-साई रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. सारडे-दिघाटी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. रस्ता खडबडीत झाला असून ठिकठिकाणी खड्डे देखील पडले आहेत. यामुळे वाहने…

३८ वर्षे उलटूनही जुना शेवा कोळीवाडा पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

• रॅली काढून ग्रामस्थांनी केला निषेध व्यक्त; राजकीय पुढारी, नेत्यांना गावात बंदी• आगामी होणाऱ्या सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांचा निर्णय विठ्ठल ममताबादेउरण : एनएसपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिरातील ग्रामस्थांनी…

नवरात्र उत्सव कोणाच्याही भावना न दुखावता आनंदाने व पारंपरिक पद्धतीने साजरा करा -सपोनि डॉ. प्रसाद ढेबे

दिघी सागरी पोलीस ठाणे येथे शांतता समितीची सभा संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : गावच्या प्रत्येक सणांमध्ये एक वेगळा आनंद आहे, पारंपरिक पद्धतीने सण फक्त गावाकडे साजरे होतात त्यामुळे डीजे ऐवजी आपण…

कालव्याच्या पाण्यासाठी बळीराजाचा पुन्हा ‘एल्गार’

• सोमवारी पाणी जागर अभियानात बाईक, बैलगाडी रॅली, गाण्यातून प्रबोधन• कोलाड येथील आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्हासह राज्यात चर्चेत आलेल्या कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याचा…

रायगड जिल्ह्यात तब्बल ५३५ पदे रिक्त; पोलिस यंत्रणेला करावी लागते तारेवरची कसरत!

अमुलकूमार जैनअलिबाग : राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या रायगड जिल्ह्यात अट्टल गुंडांसह विविध प्रकारच्या माफिया टोळ्यांचे वर्चस्व आणि दहशत वाढत आहे. समाजकंटकांवर वर्दीचा धाक राहिला पाहिजे, ही भावना स्वाभाविक असली…

उरण चिटफंड घोटाळ्यातील आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

घन:श्याम कडूउरण : गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून उरण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून कोट्यवधी रुपये उकळून फरार झालेल्या सतीश विष्णू गावंड याला नवी मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली…

नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : सर्वात मोठा मतदार संख्येचा वाॅर्ड क्रं. ४ उमेदवारांची दमछाक करणारा!

किरण लाडनागोठणे : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली असून येत्या ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. ६ नोव्हेंबरला मतदानाचा निकाल लागणार आहे. मे २०२३ ला नागोठणे ग्रामपंचायतीची मुदत…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १४ ऑक्टोबर २०२३ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप…

error: Content is protected !!