• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: June 2024

  • Home
  • पहा महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आघाडीवर कोण-कोण?

पहा महाराष्ट्रातील 48 मतदारसंघात आघाडीवर कोण-कोण?

मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ उत्तर महाराष्ट्र मुंबई

…म्हणून राज्यात महाविकास आघाडीचा विजय झाला’; सुनील तटकरेंची कबुली

अलिबाग : “यावेळी सर्व पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते तरी देशातील जनतेने त्यांना पुन्हा संधी दिली आहे. राज्यात आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही ही वस्तुस्थिती मान्य आहे.…

राज्यात अटीतटीचा सामना, आतापर्यंत महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच Live Updates

लोकसभा निवडणूक २०२४ ची मतमोजणी आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगातर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. सत्तेची चावी कुणाच्या हाती? कोण जिंकणार, कोण हरणार? याचा…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ४ जून २०२४ मेष राशीगरोदर स्त्रियांनी जमिनीवर चालताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या…

मनसेच्या चाणजे विभाग अध्यक्ष पदी पराग म्हात्रे,नवीन शेवा गाव अध्यक्ष पदी भालचंद्र म्हात्रे यांची निवड

अनंत नारंगीकरउरण : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उरण तालुकाध्यक्ष ॲड. सत्यवान भगत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठीजुई येथील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे.…

राष्ट्रपतींच्या किल्ले रायगड भेटीनंतर परिसरातील भटके श्वान आणि गुरे बंदिस्त करण्याची प्रथा झाली सुरू!

तज्ञ व प्रशिक्षित पथक नसल्याने पशूंची होते हेळसांड पशुवैद्यकीय अधिकारी अन कर्मचारीच पार पाडतात जबाबदारी मिलिंद मानेमहाड : सन २०२१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर…

क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण आयोजित क्रिकेट स्पर्धेचे अनिरुद्ध पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्सच्या क्रीडांगणावर क्रिकेट अकॅडमी ऑफ पठाण यांनी आयोजित केलेल्या बारा व चौदा वर्षांखालील ज्युनियर वयोगटातील क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित…

महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी एस. टी. वानखेडे

मिलिंद मानेमहाड : पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी महाविद्यालयातील प्राध्यापक एस. टी. वानखेडे यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. एस. टी. वानखेडे यांच्या नियुक्तीनंतर त्यांचे विविध…

श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज!

शिवभक्तांच्या सोयी सुविधांसाठी किल्ले रायगडावर जय्यत तयारी मिलिंद मानेमहाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर प्रतिवर्षाप्रमाणे ३५१वा श्री शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरिता राज्याच्या कानाकोपऱ्यासह देशभरातून लाखो…

मावळमध्ये घाटाखालील मतदार संघात लीड घेणारा बाजी मारणार!

घन:श्याम कडूउरण : मावळ लोकसभेची मागील निवडणूक (२०१९) ही एकतर्फी होऊन शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे २ लाख १५ हजारांच्या मताधीक्याने निवडून आले होते. या वेळी मात्र मावळात अटीतटीची लढत झाली…

error: Content is protected !!