• Fri. Jan 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: August 2024

  • Home
  • ॲथलेटिक्समध्ये भारताच्या पहिल्या पदकाच्या आशा उंचावल्या, अविनाश साबळेची अंतिम फेरीत धडक

ॲथलेटिक्समध्ये भारताच्या पहिल्या पदकाच्या आशा उंचावल्या, अविनाश साबळेची अंतिम फेरीत धडक

पॅरिस : लक्ष्य सेन आणि निशा दहिया यांना पदकाने थोडक्यात हुलकावणी दिल्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील भारतीयांचा आजचा दिवस निराशाजनक राहिला होता. त्यामुळे मैदानी स्पर्धेत सर्वांच्या नजरा महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याच्याकडे…

रोह्यात यशवंतखार येथून बैल चोरणाऱ्या होंडा सिटी कारचा थरारक पाठलाग!

सतर्क नागरिकांच्या प्रयत्नाने अमानुषपणे जनावरांना कारमध्ये चोरून नेण्याचा प्रयत्न फसला शशिकांत मोरेधाटाव : रोहा शहरात सध्या गुन्हेगारीच्या धक्कादायक घटना घडत आहेत. रोह्यात यशवंतखार येथून बैल चोरणाऱ्या होंडा सिटी कारचा पाठलाग…

मराठा आंदोलकांचा राज ठाकरे राहत असलेल्या हॉटेलला घेराव, धाराशिवमध्ये मराठा आरक्षणावरून जोरदार घोषणाबाजी

वृत्तसंस्थाधाराशिव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी आज आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं वक्तव्य केलं. महाराष्ट्राला आक्षणाची गरज नाही, असं मोठं वक्तव्य…

पळसदरी येथे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना अटक; सरपंचासह पाचजण फरार

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पळसदरी येथे वडिलोपार्जित जमिनीचा वाद तसेच जमिनीच्या व्यवहारांत असलेल्या वादावरून अनिल हरीश्चंद्र देशमुख व त्याचे सहकारी रोहित मोहिते नांगुर्ले येथून भिलवडे येथे जात असताना त्यांच्यावर…

धाटाव गावच्या नलिनीबाई मोरे यांना देवाज्ञा

शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील धाटाव गावच्या नलिनीबाई मोरे यांना आज पहाटे ६ वाजता वृद्धापकाळाने देवाज्ञा आली. निधना समयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबीयांसह सबंध पंचक्रोशीतील…

होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : शासन संचलित होमगार्ड संघटनेच्या मानसेवी तत्वावर होमगार्डची भरती करण्यात येत आहे. होमगार्ड संघटनेचे सदस्यत्व तीन वर्षांकरिता दिले जात असून दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन वर्षांच्या टप्प्याने वयाच्या 58…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत

रायगड : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पंतप्रधान उज्वला योजना लाभार्थी रायगड जिल्ह्यातील 70 हजार कुटुंबे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी कुटुंबांना मिळणार तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याची माहिती…

प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे उपोषण

घनःश्याम कडूउरण : तालुक्याच्या किनारी भागात मोठ्या प्रमणात धनदांडग्यांनी केलेले सीआरझेड कायद्याचे उल्लंघन, तालुक्यात तहसिल कार्यालयाकडीलच यादीनुसार असलेले बेकायदा कंटेनर यार्डांचे पीक आणि उरण शहराला लागून बोरी पाखाडीत वसलेला ‘मिनी…

एसटीच्या २५ गाड्यांचे आरक्षण फुल्ल!

श्रीवर्धन, म्हसळ्यातील गणेशभक्तांकडून अतिरिक्त एसटी गाड्यांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : कोंकणातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. नोकरी, व्यवसायानिमित्त जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असलेले चाकरमानी या…

माणगावकरांचे श्रद्धास्थान श्री स्वयंभु संगमेश्वर मंदिर!

श्रावणी सोमवारला भाविकांची मंदिरात होतेय दर्शनासाठी मोठी गर्दी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव हा तालुका रायगड जिल्ह्यातील आकाराने सर्वात मोठा तालुका म्हणून प्रसिध्द असला तरी प्राचीन परंपरा, ब्रिटीशकालीन पूल,…

error: Content is protected !!