• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Month: September 2024

  • Home
  • ‘महायुतीबद्दल जनतेत नाराजी’ असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय!

‘महायुतीबद्दल जनतेत नाराजी’ असल्याचं सांगत राज ठाकरेंचा मोठा निर्णय!

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे अध्यक्ष…

नागोठणे शहरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर वाहतूकीचे नियंत्रण करणे गरजेचे प्रतिनिधीनागोठणे : आगामी काळातील गणेशोत्सव व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी व वाहतूक लक्षात घेता नागोठणे शहरात वाहतूक यंत्रणेने…

पावसाळ्यात हायड्रेशन आणि हृदयाच्या आरोग्याची घ्या विशेष काळजी, करू नका दुर्लक्ष

रायगड जनोदय ऑनलाईनपावसाळ्यात उन्हाच्या कडाक्यापासून दिलासा मिळत असला तरी नव्या समस्या उद्भवतात. विशेषतः हृदयविकार असलेल्या व्यक्तींसाठी या समस्यांकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असते. हायड्रेशनची काळजी घेणे म्हणजे केवळ तहान भागवणे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ मेष राशीबोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा…

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी जागा मिळावी यासाठी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, कौस्तुभ जोशी यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण…

एसटी संपाबाबत तोडगा नाही; उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

मुंबई : उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीची बैठक निष्फळ ठरली. एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही. ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको, यासाठी सामंत यांनी विनंती…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार -जिल्हाधिकारी किशन जावळे

प्रतिनिधीरायगड : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर 2024 मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तरी पात्र महिलांनी…

जिल्ह्यातील 16 प्राथमिक शिक्षकांना जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे 15 शिक्षक व 1 विशेष पुरस्पर प्राप्त शिक्षक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकूण 16 प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक शिक्षण विभागाकडून…

उरणच्या आदित्य घरतने मिळवले गोल्ड मेडल

हरियाणा येथे होणाऱ्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व घन:श्याम कडूउरण : आज महाराष्ट्रातील तरुण पिढी विविध क्षेत्रात आपले प्राविण्य मिळवत आहे. यामध्ये रायगडमधील तरुणसुद्धा पाठी नाहीत. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग स्पर्धा…

एसटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; प्रवाशांचे हाल

मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा आज पासून राज्यव्यापी संप आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन राज्यस्तराईवरील 13 संघटनेची कृती समितीनं संपाची हाक दिली आहे. एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर…

error: Content is protected !!